#Video : आता मलाइकाचे हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बी टाउनमधील फिट असणारी मलायका अरोरा या दिवसांमध्ये तिच्या फिटनेस आणि वर्कआऊटमुळे चर्चेत आली आहे. एवढच नव्हे तर मलायका जिम लुकमुळे अनेकदा स्पॉट झाली आहे. मलायका अरोरा अनेकवेळा आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून फिटनेसचे फोटो आणि व्हिडीओ शेयर करत असते.

नुकतेच मालयकाचे जिम लुक मधील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. फोटो आणि व्हिडीओ मध्ये मलायका जिमला जातांना दिसते आहे. मलायका तिच्या हॉट फिटनेसमुळे खूप ओळखली जाते. तिच्या हार्ड वर्कआऊटचे आणि व्यायामचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी सरक्युलेट होत असतात. ते खूप मोटिवेशनल आणि इम्प्रेसिव्ह असतात. या व्यतिरिक्त मलायका स्वतः फिटनेसचे फोटो आणि व्हिडीओ शेयर करत असते.

सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या मलायकाने या आधी आपल्या इंस्टाग्रामवर एक हॉट आणि सेक्सी फोटो शेयर केला होता. फोटो मध्ये मलायका जिम एक्सरसाइज करतांना दिसून आली आहे आणि असे कधीच होत नाही की मलायकाने एखादा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर केला आणि त्या फोटोला लाईक आणि कमेंट आले नाही.

तिचे चाहते तिच्या फोटोला आणि व्हिडीओला नेहमी पसंती देत असतात आणि त्या फोटोज वर नेहमी प्रतिक्रिया देत असतात. मलायका अरोरा ४५ वर्षाची आहे परंतु ती आज देखील तशीच दिसते जशी ती ९० च्या दशकात दिसत होती. मलायकाने जास्त चित्रपटांमध्ये काम नाही केले. परंतु ती तिच्या आयटम सॉंगमुळे खूप ओळखली जाते. या व्यतिरिक्त मलायका एक चित्रपट निर्माती देखील आहे.

आरोग्य विषयक वृत्त –

अहंकार आणि भीती दूर करण्याचे प्रभावी साधन ‘योगा ‘

त्याने १२० दिवसात कमी केले तब्बल ३० किलो वजन

कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

स्वादीष्ट मोमोज आहेत सर्वात निकृष्ट खाद्यपदार्थ

You might also like