मलायका अरोराच्या ‘हॉट’ क्लीव्हेज आणि ‘बिकीनी’ अवतराने सोशल मीडिया ‘गरम’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अॅक्ट्रेस मलायका अरोरा अर्जुन कपूरसोबतच्या अफेअरमुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. याव्यतिरीक्त मलायकाच्या स्टाईलमुळे मलायका नेहमची सोशलवर चर्चेत असते. इंडस्ट्रीतील अनेक फॅशनेबल अॅक्ट्रेसपैकी एक मलायका आहे. मलायका सध्या तिच्या गर्ल गँगसोबत मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. या व्हॅकेशनचे अनेक फोटो मलायकाने आपल्या इंस्टा स्टोरीवर शेअर केले आहेत. यातील काही फोटोत ती शॉर्ट व्हाईट ड्रेसमध्ये दिसत आहे.

मलायकाने आपल्या या लुकला ब्लॅक बेल्ट, हूप ईयररिंग्स आणि वॉचने पूर्ण केले आहे. न्यूड लिपस्टिकसोबतच ती मिनिमल मेकअपमध्ये दिसत आहे. यामुळे तिचा लुक अधिकच वाटतो आहे.

काही फोटोत मलायकाचं क्लीव्हेज स्पष्ट दिसत आहे. मलायका एक से बढकर एक कातिलाना पोज देत आहे. काही फोटोत मलायका बिकीनीमध्ये आहे. स्ट्रेपलेस बिकीनीमधील मलायका खूपच हॉट दिसत आहे. फोटोत दिसतंय की मलायका आपल्या मैत्रिणीचा हात पकडून समुद्राच्या पाण्यात मस्ती करत चालत आहे.
image.png
आणखी एका फोटोत दिसतंय की, मलायका मैत्रिणींसोबत बीचवर पाठमोरी बसली आहे. मलायकाचे हे मालदीवमधील फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत.
image.png
चाहत्यांमध्ये आणि सोशलवर मलायका नेहमीप्रमाणे चर्चेचा विषय ठरली आहे. खासगी आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या अर्जुन कपूरसोबत नात्यात आहे. दोघांच्या लग्नाबाबतही अनेक बातम्या समोर येत असतात. अर्जुन कपूरच्या वाढदिवशीच मलायकाने आपले नाते ऑफिशियल केले होते.

आरोग्यविषयक वृत्त –