Malaika Arora Shirtless Look | मलाइका अरोरानं पार केला निर्लज्जपणाचा कळस, रोडवरच टी-शर्ट काढून लटकवला गळ्यात..!

पोलीसनामा ऑनलाईन टीम | मोठ्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सर मलाइका अरोरा (Malaika Arora Bold Photo) सतत चाहत्यांच्या चर्चेत असते. मलाइका अनेक मुलींची फॅशन आयकॉन आहे. ती सतत सोशल मीडियावर तिच्या जिममधील आउटफिटमुळं (Malaika Arora Shirtless Look) ट्रोल झाल्याची दिसते. ती सोशल मीडियावर नेहमीच तिचे हॉट फोटो शेअर करत असते. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Malaika Arora Shirtless Look) होताना दिसतात.
मलाइका अरोराच्या (Malaika Arora) काही फोटोंमुळं सोशल मीडिया चांगलाच पेटला आहे. तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये ती नुकतीच जिममधून बाहेर आल्याची दिसत आहे. मात्र त्यावेळी तिनं परिधान केलेल्या कपड्यांमुळं (Malaika Arora Shirtless Pic) तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं आहे.
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये मलाइका वर्कआउटमुळं (Malaika Arora Workout Look) घामानं भरली आहे.
तसेच फोटोमध्ये (Malaika Arora Shirtless Look) तिनं चक्क आपला टी-शर्ट अंगात न घालता गळ्यात टांगला आहे.
तिच्या या फोटोला प्रेक्षकांनी चांगलच डोक्यावर घेतलं आहे.
तसेच खाली अत्यंत टाईट फिटिंगची पॅन्ट घातली असून, वरती स्पोर्ट ब्रा घातली आहे.
दरम्यान, मलाइका (Malaika Arora Personal Life) तिच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच
वैयक्तिक आयुष्याबाबतीत सुद्धा रसिक प्रेक्षकांच्या चर्चेत पाहायला मिळते.
तसेच अलीकडेच तिच्या एका फोटोमुळं ती चांगलीच नेटकऱ्याच्या निशाण्यावर आली होती.
लवकरच मलाइका आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) लग्नबंधनात अडकणार असल्याच म्हटलं जात आहे.
Web Title :- Malaika Arora Shirtless Look | malaika arora crossed the limit of shamelessness off t shirt on the road posed by hanging her neck
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Pune Crime | तुम्ही PhonePe वर पेमेंट स्वीकारता तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी; पुण्यात तिघा सराफांची फसवणूक
- Turmeric For Sugar Control | शुगर कंट्रोल करतो हळदीचा चहा, जाणून घ्या कसा करावा वापर
- Cinnamon and Honey Benefits | मध आणि दालचीनीचे मिश्रण आरोग्यासाठी अतिशय लाभदायक; जाणून घ्या