Malaika Arora Sizzling Look | मलाइका अरोरानं सोफ्यावर झोपून दिला सिजलिंग लूक, व्हायरल फोटोनं वाढवले चाहत्यांच्या हृद्याचे ठोके (Photos)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलीवूड अभिनेत्री मलाइका अरोरा (Malaika Arora Sizzling Look) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. तिच्या फॅशन सेंन्सचे अनेक दिवाने आहेत. ती नेहमीच तिचे हॉट (Malaika Arora Hot Photo) आणि बोल्ड फोटो (Malaika Arora Bold Photo) शेअर करून चाहत्यांना घायाळ करत असते. अभिनयासोबतच ती डान्स आणि फिटनेसबद्दल अनेक प्रेक्षकांची रोल मॉडेल आहे (Malaika Arora Sizzling Look)

मलाइकानं (Malaika Arora) हे फोटो इंन्टाग्रामवर शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं गुलाबी रंगाचं जॅकेट आणि त्याला मॅचिंग अशी शॉर्ट घातली आहे. तसेच आतमध्ये तिनं पांढऱ्या रंगाचा स्लिवलेस टॉप घातला आहे. फोटोमध्ये ती अत्यंत आनंदी दिसत आहे. तसेच आपल्या लूकला (Malaika Arora Sizzling Look) पूर्ण करण्यासाठी तिनं नॉर्मल मेकअप केला आहे. तसेच फोटोखाली कॅप्शनमध्ये (Malaika Arora Instagram Caption) तिनं लिहिलं की, ‘मूड.’ तर चाहत्यांना तिचा फोटोमधील अंदाज अगदीच भावला आहे.

दरम्यान, मलाइका नेहमी तिच्या फिटनेसच्या बाबतीत गंभीर पाहायला मिळते. ती सोशल मीडियावर तिचे अनेक योगाचे व्हिडिओ (Malaika Arora Fitness Video) शेअर करत असते. तसेच ते प्रोफेशनल आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्याबद्दल (Malaika Arora Personal Life) देखील ती चर्चेत राहिली आहे. सध्या मलाइका अर्जुन कपूरला(Arjun Kapoor) डेट करत असल्याचं पाहायला मिळतं, तर त्या दोघांनी (Malaika Arora – Arjun Kapoor) त्यांचं नातं ऑफिशियल केलं आहे. लवकरच ते दोघं लग्न (Malaika Arora 2nd Marriage) करणार असण्याची शक्यता दर्शवली जात आहे.

Web Title :- Malaika Arora Sizzling Look | malaika arora shares her bed look with open jacket


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PMC Medical College Pune | पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात 78 प्रवेश, उर्वरित जागांसाठी विशेष फेरी

Modi Government | छोट्या उद्योगांसाठी मोठा दिलासा ! मोदी सरकारने नवीन योजना RAMP साठी 6062 कोटींची मंजूरी दिली, जाणून घ्या 10 मुद्द्यांमध्ये सविस्तर

Red Meat Health Risk | लाल मांस जास्त खाणार्‍यांमध्ये या गंभीर आजारांचा धोका जास्त; जाणून घ्या

Punit Balan Group | तिसरी ‘एस. बालन T-20 लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! पुनित बालन ग्रुप संघ, माणिकचंद ऑक्सिरीच संघांची विजयाची हॅट्रीक

Skin Cancer Symptoms | तुमचे डोळेही देतात कॅन्सरचे संकेत, अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका; जाणून घ्या