Malaika Arora Transparent Dress Video | पारदर्शक ड्रेस घालून निघाली मलाइका अरोरा; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले – ‘अनेक वर्षांची कमतरता आज भरून काढशील’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलीवूडमधील अभिनेत्री मलाइका अरोरा (Malaika Arora Transparent Dress Video) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. ती नेहमी तिचे हॉट आणि बोल्ड फोटो (Malaika Arora Hot And Bold) शेअर करत असते. तिच्या फोटोला चाहते चांगलीच पसंती दर्शवतात. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती अनेकदा सोशल मीडियावर लाईव्ह येते. मात्र मलाइकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

 

सोशल मीडियावर मलाइकाचा (Malaika Arora Instagram Video ) एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तिनं पारदर्शक (Malaika Arora Transperent Dress) असा काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. केसांची हाय पोनी घातली आहे. मात्र तिच्या हा ड्रेस अगदी पारदर्शक असल्यानं, तिचे आतील काळ्या रंगाची बिकिनी (Malaika Arora Bikini Photo) सुद्धा दिसत आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये (Malaika Arora Transparent Dress Video) मलाइका सोबत करीना कपूर (Kareena Kapoor), करिश्मा कपूर (Karishma Kapoor) आणि अमृता अरोरा (Amruta Arora) सुद्धा दिसत आहे. तर सगळ्यांनी काळ्या रंगाचे ड्रेस घातले आहेत. तसेच हा व्हिडिओ शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) आणि फरान अख्तरच्या (Farhan Akhtar) वेडिंग पार्टीचा असून, अनेक कलाकारांनी तिथे हजेरी लावली होती.

दरम्यान, मलाइका (Malaika Arora) खाजगी आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यात देखील चांगलीच चर्चेत असते.
सध्या ती चित्रपटसृष्टी पासून दूर जरी असली, तरी सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या झोतात असते.
आपल्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलाइका लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

 

Web Title :- Malaika Arora Transparent Dress Video | malaika Arora came out of the house wearing a very transparent dress watching the video people said tonight will remove the pain of years

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा