Malaika Arora Viral Photos | ऑल व्हाईट आउटिंग लुकमध्ये मलाइका अरोराने वेधलं चाहत्यांच लक्ष, पाहा व्हायरल फोटो…

पोलीसनामा ऑनलाइन – सुप्रसिद्ध मॉडेल मलाइका अरोरा अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनते (Malaika Arora Viral Photos). नेटकऱ्यांच्या चर्चेत राहण्यासाठी ती कोणतीही संधी गमावत नाही. सोशल मीडियावर कायम तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात (Malaika Arora Viral Photos).

मलाइकाला (Malaika Arora) नुकतंच बाहेर स्पॉट करण्यात आलं आहे. बांद्रामध्ये आऊटिंगसाठी गेली असताना, पपराझीने तिला कॅमेरामध्ये कैद केलं. तिचे हे फोटो वरिंदर चावला (Varinder Chawla) याने त्याचा इंन्स्टाग्रामच्या अकाउंटवर शेअर केले आहेत. यावेळी मलाइका अत्यंत गॉर्जियस (Malaika Arora Gorgeous Look) दिसत होती. व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये तिनं पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप तसेच खाली पांढरी लोअर परिधान केली आहे.

आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं शेड्स आणि व्हाईट स्पोर्टस शूज घातले आहेत (Malaika Arora Viral Pics).
व्हायरल फोटोमध्ये ती कॅमेरासमोर क्यूट स्माईल देताना दिसत आहे. ती या फोटोजमध्ये आपली कर्वी फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे. अनेक नेटकऱ्यांनी तिच्या या आऊटिंग लूकला चांगलीच पसंती दर्शवली आहे (Malaika Arora Viral Photos).

दरम्यान, मलाइका कायम आपले लेटेस्ट हॉट (Malaika Arora Latest Hot photo) आणि बोल्ड फोटो
(Malaika Arora Bold Photos) शेअर करत असते. ती नेहमीच पारंपारिक तसेच वेस्टर्न लूक
(Malaika Arora Western Look) मधील फोटो शेअर करून चाहत्यांना घायाळ करत असते.
तिच्या आगामी फोटोसाठी चाहते आतुर झालेले पाहायला मिळतात.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | बँकॉक-थायलंड ट्रीपच्या बहाण्याने 13 लाखांची फसवणूक, पुण्यातील प्रकार

Pune Police MPDA Action | विश्रांतवाडी परिसरात दहशत माजवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 64 वी स्थानबध्दतेची कारवाई