Video : अभिनेत्री मलायका अरोराने शॉर्ट ड्रेस घालून दिली ‘हॉट’ पोज

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सध्या उन्हाळा ऋतू सुरू झाला आहे. या ऋतूचे स्वागत अभिनेत्री मलायकाने अतिशय हॉट स्टाईलमध्ये केलं आहे. पाण्यात चिंब भिजलेल्या मलायकानने आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिच्या चाहत्यांनी लाईक केलं आहे. मलायका अनेकदा तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. पण, यावेळी तिने तिच्या अभिनयातून अदाकारी पेश केली आहे.

मलायकाने असे केले उन्हाळ्याचे स्वागत :
मलायकानने रविवारी आपल्या इन्स्टाग्रामवर उन्हाळ्याचे स्वागत करत एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत मलायकानं राखाडी शिमरी मिनी ड्रेस परिधान केला आहे. ज्यात मलायकाची स्टाईल खूपच हॉट दिसत आहे. मलायका ओल्या केसांमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. आता लोक या फोटोवर त्याचे कौतुक करत आहेत.

मलाकाने दाखविले नृत्य कौशल्य :
यापूर्वी मलाईकानं तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यात ती आपले नृत्य कौशल्य दाखवत होती. तो एक व्हिडिओ शेअर केला जो व्हायरलही झाला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर असे दिसते की मलायका जिममध्ये घाम गाळल्यानंतर काही मज्जा करण्यासाठी मूडमध्ये होती.

मलाईकाचा योगा करताना व्हिडीओ व्हायरल :
मलायका आरोराने तिच्या इंस्टाग्रामवर एक योगा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती किती फिट आहे. आणि त्यासाठी काय काय करत आहे. याचा अंदाज तिने यातून दिला आहे. या व्हिडिओमध्ये मलायका योग इतक्या सहजपणे करते की, हे अगदी सोपे दिसते. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी मलायकाचेही कौतुक केले आहे.