मलायकाचा ‘जिम’ लूक पाहून सगळेच झाले ‘थक्क’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची फिटनेस गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा. रुपेरी पडद्यावर ती दिसत नसली तरी विविध पार्ट्या, इव्हेंट्स आणि फिटनेस व्हिडिओमधून चाहत्यांना ती दिसत असते. मलायका सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ती तिचे फोटो, फिटनेस व्हिडिओ शेअर करत असते. तिचे फोटो चाहत्यांनी नेहमी पसंतीस पडतात. मात्र नुकतेच मयालकाचे काही फोटो व्हायरल झाले आहे. या फोटोमुळे मलायका ट्रोल झाली आहे.

तिचे सोशल मीडियावर अधूनमधून फोटो व्हायरल होत असतात. सध्या मलायकाचे जिम लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या फोटोला युजर्सने कमेंट केल्या आहेत. तिच्या फोटोंना काही युजर्सने कौतुक केले आहे तर काहींनी तिला ट्रोल केले आहे. मलायका फोटोमध्ये खूप सेक्सी दिसत आहे. मात्र काही युजर्सला हा फोटो आवडला नाही.

एका युजरने कमेंट केली की, ‘मुंबईच्या रस्त्यांवर असे कपडे घालून गुन्ह्यांना निमंत्रण देणे कितपत योग्य आहे?’ दुसऱ्या युजरने कमेंट केली की, ‘ये कौनसा जिम है भाई’

https://www.instagram.com/p/B7DNLGLhK-2/?utm_source=ig_embed

मयालकाने वयाची चाळीशी ओलांडली आहे. सध्या ती अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. लवकरच हे कपल लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याची चर्चा सगळीकडे सुरु आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/