मलायकाचे वनपीसमधील ‘ते’ HOT फोटोज VIRAL

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता अर्जुन कपूर सोबतच्या लग्नाच्या चर्चेमुळे गेल्या अनेक दिवसांपासून मलायका अरोरा चर्चेत आहे. तिचे हॉट फोटो आणि व्हिडीओ नेहमीच सोशलवर व्हायरल होत असतात. त्यामुळे अर्जुनचा विषय नसला तरीही मलायका नेहमीच चर्चेत असते.

ती अनेक ठिकाणी स्पॉट होताना दिसत असते. कारण ती नेहमीच तिच्या दैनंदिन जीवनातील अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. त्यामुळे कधी ती जिमसुटमध्ये दिसते तर ती कधी बिकीनीतही समुद्रकिनारी फिरताना स्पॉट होते. त्यामुळे चर्चेत येणं हे आता मलायकासाठी जुनं झालं आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

View this post on Instagram

#malaikaarora snapped at khar

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

काही दिवसांपूर्वीच मलायकाचा स्वीमसुट मधील फोटो समोर आला होता. तो फोटोही व्हायरल होताना दिसला होता. मलायका तिच्या बोल्डनेसचा जलवा दाखवताना अनेकदा ट्रोलही झाली आहे. टोलर्सने अनेकदा तिच्या फोटोंवर कमेंट करत तिला ट्रोल केले आहे. तिचे असेही काही चाहते आहेत जे तिच्या फिगर आणि हॉटनेसचे कौतुक करत असतात.

सध्या व्हायरल होणाऱ्या फोटोत मलायकाने व्हाईट कलरचा लाँग वनपीस घातल्याचे दिसत आहे. यात ती खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे. कारण तिचा हा वनपीस स्लीव्हलेस असल्याचे दिसत आहे.

तु्म्हाला सांगू इच्छितो की, नुकतीच इंडियाज मोस्ट वॉन्टेड या सिनेमाची स्पेशल स्क्रिनिंग झाली. यावेळीही हे दोघे हातात हात घेऊन स्पॉट झाले होते. दोघांचाही हा फोटो त्यांच्या नात्याला अधिकृत करण्यास पुष्टी देत असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे ते दोघे चर्चेच राहिल्याचे दिसून आले.

Loading...
You might also like