जीमबाहेर एकदम BOLD दिसल्या अभिनेत्री ‘सारा’, ‘पूजा’ आणि ‘मलायका’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री नेहमीच आपल्या वर्कआऊट रुटीनमधून चाहत्यांना फिटनेस गोल देत असतात. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्रींचे जीमचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. गुरुवारी मलायाका अरोरा, पूजा हेगडे आणि सारा अली खान जीमबाहेर स्पॉट झाल्या. सध्या त्यांचे जीम लुकमधील फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. चाहत्यांना देखील फोटो खूपच भावले आहेत.

लुकबद्दल बोलायचं झालं तर यावेळी सारा क्रॉप टॉप आणि हॉट शॉर्ट पँट अशा अवरातात दिसली. या लुकमध्ये सारा खूपच बोल्ड दिसून आली. साराचा हॉटनेसही पाहण्यासारखा आहे. नो मेकअप लुक असूनही सारा खूप सुंदर दिसत होती.

पूजा हेगडेचा लुकही कमालीचा सुंदर होता. पूजाच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर पूजानं व्हाईट टॉप आणि पिंक जेगिंग घातली होती. पूजाही खूप सुंदर दिसत होती. पूजाचे या लुकमधील फोटोही खूप व्हायरल होताना दिसले.

मलायकाबद्दल बोलायचं झालं तर मलायकादेखील नेहमीप्रमाणे शॉर्ट वियरमध्ये दिसून आली. 46 वर्षीय मलायका फिटनेसच्या बाबतीत इतर अभिनेत्रींना टक्कर देते. मलायका जीम लुकमध्ये खूपच बोल्ड दिसत होती.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like