‘मलंग’च्या नव्या गाण्यात ‘दिशा-आदित्य’चा ‘खुल्लमखुल्ला’ रोमँस, ‘या’ दिवशी होणार ‘रिलीज’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार दिशा पाटनी आणि आदित्य रॉय कपूर गेल्या अनेक दिवसांपासून आगामी मलंग सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाचा ट्रेलरही रिलीज करण्यात आला आहे. चाहत्यांना ट्रेलर चांगलाच भावला आहे. नुकतंच सिनेमातील एक पोस्टर समोर आलं आहे. यामध्ये दिशा आणि आदित्य रोमँस करताना दिसत आहेत. पोस्टरमध्येच या गाण्याची रिलीज डेटही देण्यात आली आहे.

सिनेमाचं पोस्टर शेअर करताना म्हटलं आहे की, एका अनुभवानं दुसऱ्या अनुभवाला जिंकताना. हमराह हे गाणं 23 जानेवारी रोजी रिलीज केलं जाणार आहे. या आधीही सिनेमाचं टायटल ट्रॅक रिलीज करण्यात आलं आहे जे सोशलवर व्हायरल झालं होतं. सिनेमाच्या पोस्टर ट्रेलर आणि गाण्यांना चांगाली प्रतिक्रिया मिळताना दिसत आहे.”

मलंग सिनेमा बद्दल बोलायचं झालं तर दिशा आणि आदित्य यांच्या व्यतिरीक्त या सिनेमात अनिल कपूर आणि कुणाल खेमू हे प्रमुख भूमिकेत असणार आहेत. हा सिनेमा 7 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. हा सिनेमा मोहित सुरी डायरेक्ट करत आहेत. त्यांनी आशिकी 2 या सिनेमाचं यापूर्वी दिग्दर्शन केलं आहे. भूषण, लव रंजन, अंकुर व जय शेवकरमनी यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !