टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफच्या अंगावर ‘टॅटूच टॅटू’ !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – अभिनेता जॉकी श्रॉफ आणि टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ बॉलीवूड मध्ये पदार्पण करण्याचं कुठलाच प्लॅन करत नाहीये. परंतु कृष्णा आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते.

पुन्हा एकदा कृष्णा श्रॉफचे टॅटू चर्चेत आले आहेत. कृष्णाने मनगटावर स्टारचा टॅटू बनवला आहे आणि हातावर गॉडमदरचा टॅटू काढला आहे. कृष्णाने या आधी शरीराच्या काही भागांवर टॅटू बनवलेला आहे. त्याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
image.png
ती नेहमी सोशल मीडियावर आपल्या वर्कआऊटचे व्हिडीओ आणि फोटो शेयर करत असते. कृष्णा भलेही चित्रपटांमध्ये दिसत नाही परंतु, ती तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोमुळे नेहमी चर्चेत असते.

कृष्णा म्हणाली होती की, ”मुझे अपना जोन पसंद है और मुझे अपने दायरे में ही रहना पसंद है. मेरे पास दो दोस्त हैं, जिन्हें मैं करीब 20 साल से जानती हूं.” कृष्णा टायगरची गर्लफ्रेंड दिशा पाटनीच्या खूप जवळ आहे. दोघींना अनेकवेळा संडे लंच डेटवर सोबत बघितले आहे.
https://www.instagram.com/p/BoT-HbMHABX/
https://www.instagram.com/p/Bkxnk3lHkpK/

आरोग्यविषयक वृत्त –