मनोरंजनमुंबई

Mallika Sherawat | मल्लिका शेरावतच्या कमरेवर प्रोड्यूसरला शेकायची होती चपाती, सांगितला ’हॉट साँग’चा किस्सा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मल्लिका शेरावत (Mallika Sherawat) बॉलिवुड चित्रपटांमध्ये आपल्या बोल्ड इमेज (bold image) साठी ओळखली जाते. तिने एक किस्सा सांगितला की, जेव्हा प्रोड्यूसर तिच्याकडे एक विचित्र आयडिया घेऊन आला होता. हे एक ’हॉट साँग’ (hot song) होते. मल्लिकाने (Mallika Sherawat) सांगितले की, तिने यावर काम करण्यास ताबडतोब नकार सुद्धा दिला होता. मल्लिकाने या घटनेचा खुलासा एका शो दरम्यान केला. तिने म्हटले की तिला हे खुपच फनी वाटले होते.

 

 

प्रोड्यूसर म्हणाला – चपात्या शेकू शकतो

Mallika Sherawat ने The Love Laugh Live Show दरम्यान सांगितले की, तिच्याकडे एका गाण्यासाठी विचित्र ऑफर आली होती. तिने ते करण्यास नकार दिला होता परंतु तिला हे खुपच फनी वाटले होते.

मल्लिका म्हणाली, एकदा एक प्रोड्यूसर तिच्याकडे एका गाण्याची आयडिया घेऊन आला आणि म्हणाला, खुप हॉट साँग आहे. ऑडियन्सला कसे कळणार की तू हॉट आहेस? तू इतकी हॉट आहेस की कमरेवर चपाती शेकू शकतो. मल्लिक म्हणाली, किती विचित्र गोष्ट आहे, तुम्ही कधी असे ऐकले आहे का?

 

 

म्हणाली – हॉटनेसबाबत चुकीचा समज

मल्लिका (Mallika Sherawat) पुढे म्हणाली, मी स्पष्ट नकार दिला. मी म्हणाले, नाही आपण असे काहीही करणार नाही. परंतु मला हे खुपच फनी आणि ओरिजनल वाटले. ही एक ओरिजनल आयडिया आहे.

Mallika Sherawat म्हणाली, मला समजत नाही भारतात हॉट कशाला मानले जाते. मला हे विचित्र सुद्धा वाटते.
मला वाटते की भारतात महिलांच्या हॉटनेस बाबत खुपच चुकीची धारणा आहे.
मला समजत नाही. नक्कीच आता चांगले आहे परंतु जेव्हा मी करियरची सुरूवात केली होती तेव्हा ती विचित्र होती.

 

 

 

Web Title : Nawab Malik | pune ed raids no any raid at the waqf board office says ncp minister nawab malik

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | फसवणूक प्रकरण ! एम. जी. एन्टप्रायजेसच्या अलनेश सोमजीच्या पोलीस कोठडीत वाढ तर पत्नी डिंपल सोमजीचा जामीनासाठी अर्ज

ED Raid | नवाब मलिकांच्या मागे ED चा ससेमिरा? महाराष्ट्र वक्फ बोर्डातील घोटाळ्याप्रकरणी 7 ठिकाणी छापेमारी

Disha Parmar-Rahul Vaidya | अनोख्या अंदाजात दिशाचा वाढदिवस होतोय साजरा; पती राहुल वैद्यने शेअर केले दोघांचे रोमँटिक फोटो ! 

Back to top button