मल्लिका शेरावतच्या ‘टॉपलेस’ फोटोमुळं सोशल मीडिया ‘तापलं’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूडमधील बोल्ड आणि हॉट अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून मल्लिका शेरावत ओळखली जाते. मल्लिकानं बॉलिवूडमध्ये अनेक बड्या कलाकारांसोबत काम केलंय. सध्या मल्लिका चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. असं असलं तरी ती सोशल मीडियावर मात्र सुपरअ‍ॅक्टीव असते. नेहमीच ती आपले बोल्ड फोटो आणि व्हिडीओ सोशलवर शेअर करत असते. यावेळीही असंच काहीसं झालं.

View this post on Instagram

♣️♣️ #mood #blackandwhite #photo

A post shared by Mallika Sherawat (@mallikasherawat) on

अलीकडेच मल्लिकानं तिचा एक फोटो इंस्टाग्रामवरून शेअर केला आहे. या फोटोत मल्लिका खूपच बोल्ड दिसत आहे. मल्लिकानं शेअर केलेला हा फोटो ब्लॅक अँड व्हाईट आहे. खास बात अशी की, मल्लिका या फोटोमध्ये टॉपलेस झाली आहे. व्हाईट कपड्यानं तिनं आपली फ्रंट कवर केली असून ती आपली बॅक फ्लाँट करत आहे. फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये मल्लिका म्हणते, “मूड, ब्लॅक अँड व्हाईट फोटो”

View this post on Instagram

🦋 #mondaymood #bosslady

A post shared by Mallika Sherawat (@mallikasherawat) on

मल्लिकाने काही दिवसांपूर्वीच सोशलवर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. या फोटोंमध्ये मल्लिका योगासन करताना दिसली होती. कधी कधी ती वर्कआऊट करतानाचे फोटोही सोशलवर शेअर करत असते. मल्लिका एक फिटनेस फ्रिक आहे.

मल्लिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमांपासून दूर असणाऱ्या मल्लिकानं डिजिटल डेब्यू केला आहे. ‘बू-सबकी फटेगी’ या वेबसीरीजमध्ये ती दिसली होती. 2019 मध्ये ही वेब सीरीज प्रदर्शित झाली होती. अल्ट बालाजीची ही पहिली हॉरर कॉमेडी वेब सीरीज होती. यात मल्लिका भूत बनली होती. सीरीजमध्ये तिच्याव्यतिरीक्त तुषार कपूर, कृष्णा अभिषेक आणि किकू शारदा देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसून आले होते.

View this post on Instagram

✨🌟 #sundayvibes

A post shared by Mallika Sherawat (@mallikasherawat) on

View this post on Instagram

🦋🦋 #mondaymood #mondaymorning

A post shared by Mallika Sherawat (@mallikasherawat) on

View this post on Instagram

Can you guess the movie :)? #quiz #questionoftheday

A post shared by Mallika Sherawat (@mallikasherawat) on

View this post on Instagram

🌺🌺🌺 #mondaymood #mondayvibes

A post shared by Mallika Sherawat (@mallikasherawat) on

View this post on Instagram

Basking in the Californian sun 🌞 #mood

A post shared by Mallika Sherawat (@mallikasherawat) on

View this post on Instagram

✨🌟 #Fridaylicious #tgif

A post shared by Mallika Sherawat (@mallikasherawat) on

View this post on Instagram

🌹🌹

A post shared by Mallika Sherawat (@mallikasherawat) on

You might also like