बोल्ड सीनच्या नावावर प्रेक्षकांना ‘धोका’ देत होत्या ‘या’ ७ अभिनेत्री, आत्तापर्यंत कोणी ओळखले नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – चित्रपटांमध्ये बोल्ड सीनसाठी नेहमी प्रेक्षक विचारात पडतात की, याचे सीन कसे शूट केले असेल ? सेटवर अनेक लोक उपस्थित असतात. अशामध्ये असे सीन देणे कोणत्याच अभिनेत्रीसाठी सोपे नाही. बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट बनले आहे. ज्यामध्ये बोल्ड सीनचा तडका आहे. जसे की, ‘ऐतराज’, ‘कुर्बान’, ‘हेट स्टोरी’ आणि ‘मर्डर’ हे चित्रपट सामील आहे. आम्ही तुम्हाला बॉलिवूडचे असे सत्य सांगणार आहोत. ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही.

सात खून माफ : प्रियंका चोप्रा – प्रियंका चोप्राचा चित्रपट ‘सात खून माफ’ २०११ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात प्रियंकाने ७ भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटामध्ये एक सीन आहे ज्यामध्ये प्रियंका टॉपलेस झाली होती आणि पडद्यावर तिची पाठ दाखविली होती. असे समजले आहे की, हा सीन प्रियंकाने नाही तर तिची डुब्लिकेटने हा सीन केला होता.
Image result for प्रियंका चोप्रा

हिस्स : मल्लिका शेरावत –
मल्लिका शेरावतचा चित्रपट ‘हिस्स’ २०१० मध्ये प्रदर्शित झाला होता. असे म्हणले जाते की, चित्रपटाचे काही बोल्ड सीन मल्लिकासारखी दिसणारी एक मुलगी तिने हा सीन केला होता. मल्लिकाने या गोष्टीला नकार दिला आहे. पण चित्रपटाच्या प्रोड्यूसरने याचा खुलासा केला आहे.
Image result for मल्लिका शेरावत

एक पहेली लीला : सनी लिओनी –
‘जिस्म 2’ मध्ये सनीने आपल्या करिअरला सुरुवात केली होती. या चित्रपटामध्ये सनीने एकापेक्षा एक बोल्ड सीन दिले आहे. खरेतर सीन बोल्ड सीन स्वतः करत असते. पण असे म्हणले जाते की, ‘एक पहेली लीला’ यामध्ये तिच्या डुब्लिकेटचा वापर केला होता.
Related image

बॅंडिट क्विन : सीमा बिस्वास –
फूलन देवीच्या जीवनावर बनलेला चित्रपट ‘बॅंडिट क्विन’ मध्ये एक सीन आहे. ज्यामध्ये चित्रपटाची मुख्य हिरोईन सीमा बिस्वास नदीच्या जवळ कपडे काढून बसली आहे. असे म्हणले जाते की, हा सीन सीमाने केला नाही तर तिच्या डुब्लिकेटने केला होता.
Image result for सीमा बिस्वास

त्रिशग्नि : पल्लवी जोशी –
‘त्रिशग्नि’ बॉलीवुडमधील असा चित्रपट आहे. ज्यामध्ये जबरदस्त बोल्ड सीन आहे. या चित्रपटात बाथटबवाला सीन आहे. हा सीन पल्लवीच्या डुब्लिकेटने केला होता.
Image result for पल्लवी जोशी

फायर : नंदिता –
‘फायर’ चित्रपटामध्ये शबाना आजमी आणि नंदिता दास या दोघींमध्ये काही बोल्ड सीन आहे. या चित्रपटात नंदिताचा न्यूड सीन होता. हा सीन तिच्या डुब्लिकेटने केला होता.
Image result for फायर : नंदिता

एक छोटी सी लव स्टोरी : मनीषा कोईराला –
मनीषा कोईरालाने दावा केला होता की, तिचा चित्रपट ‘एक छोटी सी लव स्टोरी’ हॉट सीन देण्यासाठी तिच्या बॉडी डबलचा सहारा घेतला होता. पण चित्रपट पाहिल्यानंतर असे वाटते की, हे सीन तिने स्वःत केले आहे. अद्याप याची संपुर्ण माहिती कळाली नाही.
Image result for मनीषा कोइराला

मासिक पाळी नियमीत वेळेवर येण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय, लवकर आणण्यासाठी ‘हे’ करा

‘ब्रेस्ट’ साइज कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय करा !

गर्भावस्थेत कोणत्या मसाल्यांचं सेवन करावं अन् कोणत्या नाही, जाणून घ्या

गर्भ राहण्यासाठी करा ‘हे’ ३ घरगुती उपाय

दररोज करा ‘या’ हेल्दी रुटीनला फॉलो अन् रहा निरोगी

मासिक पाळीमध्ये ‘सेक्स’ करणे सुरक्षित आहे का ? जाणून घ्या फायदे व नुकसान

Loading...
You might also like