Malti Chahar | सुपर मॉडेल आणि अभिनेत्री मालती चहरचा स्विमिंग पूल लूक होतोय वायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम : सुपर मॉडेल आणि अभिनेत्री मालती चहर (Malti Chahar) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती तिचे अनेक फोटोज आणि व्हिडिओज सतत शेअर करत असते. मालती चहर ही चेन्नई सुपर किंग्सचा अष्टपैलू खेळाडू दीपक चहरची बहिण आहे. मालतीने (Malti Chahar) अनेक जाहिरातींमध्ये वेब सिरीजमध्ये आणि चित्रपटांमध्ये तिचे अभिनयाचे ठसे उमटवले आहेत. गेल्याच वर्षी मालती चहरचा ‘इश्क पश्मिना’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

मालती व्यवसायाने सुपर मॉडेल आहे. तीने ‘इश्क पश्मिना’, ‘दे दे प्यार दे’, ‘वेल्लापंती’, ‘ए. आय. साह’, ‘माय वर्चुअल गर्लफ्रेंड’, ‘जीनियस’, ‘हूश’ अशा चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता मालतीने नुकताच 2023 मधील पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत आहे.

यामध्ये मालती (Malti Chahar) स्विमिंग पूलच्या शेजारी उभी राहून बिकनी मध्ये वेगवेगळे पोजेस देत फोटो शेअर केले आहेत. सध्या मालतीच्या या बिकनी मधील फोटोला चाहत्यांनी खूपच पसंती दर्शवली आहे. अनेकांनी मालतीच्या या फोटोवर हार्ट आणि फायर इमोजी सेंड करत तिचे कौतुक केले आहे.

 

Web Title :- Malti Chahar | indian cricketer deepak chahar sister malti chahar galmorous photo viral

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Hemant Dhome | हेमंत ढोमेची ‘ती’ पोस्ट चर्चेत; वाळवी चित्रपटाबाबत केले ‘हे’ मोठे वक्तव्य

Nitin Gadkari | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन; दाऊदच्या नावे फोन करून केली खंडणीची मागणी

Shweta Sharma | अभिनेत्री श्वेता शर्माच्या ‘त्या’ डान्स व्हिडिओवर चाहते घायाळ