#Video : अभिनेत्री ममता कुलकर्णीचा ‘बोल्ड बेडरुम सीन’ ने भरलेला ‘तो’ व्हिडिओ लिक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ९० च्या दशकातील हॉट सेक्सी अभिनेत्रींमधील एक ममता कुलकर्णी मागील काही काळापासून चित्रपटसृष्टी पासून लांब आहे. अजूनही ममता कुठे राहते हे कोणाला माहित नाही. ममता जरी चित्रपटसृष्टीपासून लांब असली तरी सोशल मिडियापासून लांब नाही.

https://www.instagram.com/p/Bxyf7FFn71C/?utm_source=ig_embed

सोशल मिडियावर ममता कुलकर्णी सेक्सी फोटो शेअर करत असते. तिचे प्रत्येक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामुळे ममता कुलकर्णीला विसरणे शक्य नाही. आजही तिच्या अदांवर लोक फिदा होत आहे. नुकताच तिचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत रोमॅंटिक सीन दिला आहे.

https://youtu.be/ARXfRdLsnKo

९० च्या दशकातील अभिनेत्रींना छोटो कपडे घालणे, सेक्सी सीन देणे ही गोष्ट त्यांच्यासाठी मोठी नव्हती. ममता कुलकर्णीने देखील त्यावेळी सेक्सी सीन दिलेले आहेत. एका मॅगझीनसाठी तिने फोटोशूट केले होते त्यानंतर ममता प्रसिद्ध झाली. त्यावेळी तिच्यावर अनेक टिका करण्यात आल्या पण याचा तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही.

https://www.instagram.com/p/BweZovajo2t/?utm_source=ig_embed

ममता याकडे लक्ष न देता आपल्या करिअरमध्ये पुढे जात गेली. ममताने छोटे कपडे घालण्यास किंवा सेक्सी सीनसाठी व कॅमेऱ्यासमोर सेमी न्यूड कपडे घालण्यास कधीच टाळले नाही.

https://www.instagram.com/p/ByMZzXJlZ0O/?utm_source=ig_embed