‘ही’ अभिनेत्री टॉपलेस आणि ‘BOLD’ फोटोंसाठी होती फेमस, आता ओळखूही येत नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टरा ममता कुलकर्णी आज जरी सिनेमांपासून दूर असली तरी नेहमीच ती वादात राहिली आहे. 1993 सप्टेंबरच्या स्टारडस्टच्या अंकासाठी ममतानं टॉपलेस फोटोशुट केलं होतं. बोल्डनेससाठी एकेकाळी एवढी फेमस असणारी ममता आता ओळखूही येत नाही.

ममता बॉलिवूडपासून दूर असण्याचं कारण म्हणजे तिच्या आयुष्यातील विकी गोस्वामीची एन्ट्री असल्याचं म्हटलं जात आहे. विकीचं खरं नाव विजयगिरी गोस्वामी आहे. गुजरातमध्ये डीसीपी राहिलेल्या आनंदगिरी गोस्वामी यांचा तो मुलगा आहे. झटकन पैसे कमावण्यासाठी विकीनं दारू आणि ड्रग्सची तस्करी सुरुवात केली.

विकी मुंबईत आला तेव्हा आपल्या हिट सिनेमांमुळे आणि बोल्डनेसमुळे तसेच टॉपलेस फोटोशुटमुळे ममता चर्चेत होती. यावेळी तिचं नाव विकीसोबत जोडलं गेलं. यानंतर तिचं करिअरचं संपलं. 2002 मध्ये आलेला ममताचा कभी तुम, कभी हम हा सिनेमा शेवटचा सिनेमा ठरला. सिनेमाच्या रिलीज आधीच ती बॉलिवूडमधून गायब झाली.

विकीसोबत ममतावरही ड्रग्स तस्करीचा आरोप आहे. तिच्यावर कोर्टात केसदेखील सुरू आहे. या केसमध्ये ममताविरोधात वॉरंटही निघालं होतं. 2013 साली केन्या पोलिसांनी विकीला अटक केली होती. काही वर्षांनी त्याची सुटकाही झाली होती.

ममताच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर 1992 साली आलेल्या तिरंगा सिनेमातून तिनं बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. यानंतर तिनं मेरा दिल तेरे लिए या सिनेमात काम केलं. 1993 साली आलेल्या आशिक आवारा या सिनेमामुळे तिला खरी ओळख मिळाली. यानंतर तिनं अनेक मोठ्या कलाकरांसोबत काम केलं. आपल्या अभिनयापेक्षा आपल्या बोल्डनेसमुळं ममता जास्त चर्चेत राहिली.

View this post on Instagram

Mamta kulkarni

A post shared by mamta kulkarni (@mamtakulkarni201972_official) on

 

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like