दोघाभावाची भांडण सोडण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा जीव थोडक्यात मुकला

भोकर : पोलीसनामा ऑनलाईन 

माधव मेकेवाड

दोघे भाऊ हे आपसात भांडण करुन मारामारी करुन घेत असताना भांडन सोडविण्यासाठी जाणार्‍यावरच एकाने तलवार उगारली या घटनेत एक जण जखमी झाल्याची घटना तालुक्यातील मौजे रहाटी येथे घडली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’67b3f3dc-c916-11e8-8a94-4d6b51e76b11′]

अधिक असे की श्रींकांत कासनोड व गंगाधर कासनोड हे दोघे भाऊ भांडन करुन मारामारी करुन घेत होते. कडाक्याचे भांडन चालु असताना गावातील पंडित जंगलेकर याने भांडन सोडविण्यासाठी गेला असता यातील श्रीकांत कासनोड ने पंडित यास तु माझ्या भावास लावुन देतोस असे म्हणत शिविगाळ करीत जिवे मारण्याच्या उद्येशाने हातातील तलवारीने पंडितच्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला.

सांगली खुनप्रकरण :  गुंड सनी कांबळे खुनानंतर ३५ ग्रुप रडारवर

तेंव्हा पंडितने तलवार ताबडतोब हाताने रोखली हातास गंभीर दूखापत झाली असुन पंडित जंगलेकर यांनी भोकर पोलीसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी श्रीकांत लक्ष्मण कासनोड यांच्या विरुध्द कलम ३०७,५०४,५०६ नूसार गून्हा दाखल करण्यात आला आहे पूढिल तपास पो.नि. आर.एस.पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.सूशिल चव्हाण हे करीत आहेत

[amazon_link asins=’B0130YUUKW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e1926036-c916-11e8-ba6b-5140f994a7b6′]