‘टेकऑफ’ घेण्यासाठी उभं होतं विमान अन् तेव्हाच विमानाच्या ‘विंग्स’वर दिसलं ‘असं’ काही

नायझेरिया : वृत्तसंस्था – आजकाल कोण काय करेल हे सांगता येत नाही. आधीच विमानप्रवास बोलले तर अनेकांच्या पोटात गोळा येतो आणि आपण स्वार असलेल्या विमानात किंवा विमानावर काही गडबड झाली की सर्वांचे श्वास थांबतात. असंच काहीसा विचित्र प्रकार आफ्रिकाच्या नायझेरियामध्ये घडला आहे. एअरपोर्टवर विमान टेकऑफसाठी तयार होते. विमानात प्रवासीही निवांत बसले होते आणि विमान उडण्याची वाट पाहत होते. तेव्हाच विमातील प्रवाशांना धक्कादायक चित्र दिसले.

टेकऑफ के ल‍िए तैयार खड़ा था व‍िमान, तभी व‍िंग्स पर द‍िखा कुछ ऐसा...

विमान टेकऑफ करणार होते तेव्हा एक व्यक्ती तेथे आला. तो विमानाच्या पंखावर चढला होता. आणि काही स्टंट करण्याचा प्रयत्न करत होता. हे चित्र पाहून प्रवासी चांगलेच घाबरले होते. ही घटना शुक्रवारी नायझेरियाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली. या घटनेचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे.

टेकऑफ के ल‍िए तैयार खड़ा था व‍िमान, तभी व‍िंग्स पर द‍िखा कुछ ऐसा...

या घटनेवर नायझेरियाचे फेडरल एविएशन अथॉरिटीचे प्रवक्ते हेनरीटा याकुबू यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अजमन एअर विमान उड्डाण करण्यासाठी एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून येणाऱ्या मंजूरीसाठी थांबले होते. तेव्हा एक माणूस अचानक विमानाच्या पंखांवर दिसला. या व्यक्तीला विमानतळ सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतले आहे. तसंच त्याने असं का केलं यावर त्याची चौकशी सुरू आहे. मात्र अद्याप त्याने यावर काही माहिती दिलेली नाही.

टेकऑफ के ल‍िए तैयार खड़ा था व‍िमान, तभी व‍िंग्स पर द‍िखा कुछ ऐसा...

दरम्यान, अजमन विमान हे २०१० मध्ये स्थापित केलेले एक खासगी नायझेरियन एअर कंपनी आहे. या एअर लाईनचे विमान आफ्रीका आणि अफ्रिकेच्या बाहेरही प्रवास करतात.

टेकऑफ के ल‍िए तैयार खड़ा था व‍िमान, तभी व‍िंग्स पर द‍िखा कुछ ऐसा...

आरोग्यविषय वृत्त –