वॉशिंग मशीनच्या ‘ड्रायर’मध्ये मांजर टाकलं, ‘खून’ केल्यानं मिळाली ‘ही’ शिक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मलेशियामध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील न्यायालयाने एका व्यक्तीला आपल्या गर्भवती मांजरीला वॉशिंग मशीनमध्ये टाकून हत्या केल्याबद्दल 34 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर 7 लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला असून के. गणेश असे या शिक्षा सुनावण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीला पशुसवंर्धन आणि पशु संवर्धन कायद्यानुसार शिक्षा सुनावण्यात आली असून त्याला 34 महिने तुरुंगात काढावे लागणार आहेत. सध्या तो जामिनावर बाहेर असून 2018 मधील हे प्रकरण आहे. एका सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून या हत्येचा खुलासा झाला होता. फुटेजमध्ये तो त्याच्या एका साथीदाराबरॊबर वॉशिंग मशीनच्या ड्रायरमध्ये या मांजराला भरताना दिसून येत असून एका महिलेला हि मृत मांजर यामध्ये आढळून आली होती.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके