कल्याणमधील तरुणीच्या हत्येचा उलगडा ; ‘या’ कारणामुळे करण्यात आली हत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कल्याणमध्ये एका महिलेची भोकसून हत्या करण्यात अली होती. कल्याणमधील गर्दी असलेल्या कांदा-बटाटा मार्केटमध्ये या महिलेची वार करून आणि भोकसून हत्या करण्यात आली होती. हि महिला गाडीवरून त्याठिकाणी आली असता तिच्या मागे गाडीवरून आलेल्या हल्लेखोराने तिच्यावर चाकूने हल्ला करत तिला जखमी केले होते. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या त्या महिलेचा मृत्यू झाला. सनम करोटिया असे त्या मृत महिलेचे नाव असून ती उल्हासनगरची रहिवासी आहे. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या तासाभरात आरोपीला अटक केली. बाबू ढकणी असे एका आरोपीचे नाव असून या प्रकरणातला दुसरा आरोपी फरार झाला आहे.

या अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून पोलिसांना हि हत्या का करण्यात आली याचे कारण स्पष्ट झाले आहे. मुख्य आरोपी बाबू ढकणी आणि मृत महिला त्यांची मैत्री होती. मात्र त्यांच्यात भांडणे झाल्याने ती महिला त्याच्याशी बोलता नव्हती आणि मैत्री ठेवण्यास नकार देत होती. या कारणामुळे आरोपी बाबू ढकणी हिने तिची चाकूने भोकसून हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. हि महिला आपल्या मित्रांना भेटण्यासाठी या मार्केटमध्ये आली असता आरोपींची पाठीमागून येत तिच्या पाठीत आणि पोटात सुऱ्याने वर केल्यामुळे ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर तेथील नागरिकांनी तिला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पोलीस या याप्रकरणाचा आणि फरार आरोपीचा तपास करत असून लवकरच त्याला देखील अटक केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली.

सिनेजगत बातम्या

मौनी रॉयच्या ‘त्या’ गाण्यावरील मोनालिसाचा ‘हटके’ डान्स !

Video : एकता कपूर पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिसली एकदम ‘हॉट’; बॉलिवूडबद्दल म्हणाली…

सोशल मीडियावर हिट अभिनेत्री कनक पांडेचा ‘वेस्टर्न’ लुक !

शूटिंग दरम्यान भाजली ‘ही’ अभिनेत्री

अभिनेत्री रानी चॅटर्जीचा १० वर्षांपूर्वीचा ‘तो’ फोटो व्हायरल !

‘बेबी डॉल’ सनी लिओनीच्या ‘त्या’ फोटोंनी सोशलचे वातावरण ‘गरम’

World Kiss Day : ‘या’ 5 चित्रपटांच्या पोस्टरवर किसिंन सीन, ‘या’ सिनेम्यात तब्बल 23 वेळा झाला ‘लिप लॉक’

प्रियंकासह बॉलिवूडमधील ‘या’ ३ अभिनेत्री कोट्याधीश ; जगतात ‘राजेशाही’ आयुष्य !

अभिनेत्री कंगना रणौतची बहिण रंगोलीने साधला दीपिका पादुकोणवर ‘निशाणा’ !

दुबईच्या प्रशासकाची ‘राणी’ २७१ कोटी घेवून ब्रिटीश ‘बॉडीगार्ड’सह पळून गेल्याचं उघड ; लंडनमध्ये करतेय ‘मौज’

सौंदर्यामुळे नव्हे तर ‘या’ ४ चित्रपटामुळे बदलले खा. अभिनेत्री नुसरत जहॉंची ‘लाईफ’

Video : प्रभासच्या साहोमधील पहिल्या गाण्याचा टीजर ‘आउट’ ; पहा प्रभास आणि श्रद्धाची ‘हॉट’ केमिस्ट्री

पॉर्न वेबसाईट, ‘तो’ युवक आणि ३०० युवती ; प्रकार पाहून पोलिस झाले ‘हैराण-परेशान’