मंदाना करीमीचा हा फोटो घालतोय सोशलवर धुमाकूळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉसची स्पर्धक मंदाना करीमीचा एक फोटो समोर आला आहे. मंदानाचा हा फोटो खूपच सेक्सी असून सध्या सोशलवर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. मंदाना खूपच हॉटही दिसत आहे. तिच्या या सेक्सी आणि बोल्ड अशा फोटोमुळे तिला पाहणारा घायाळ होताना दिसत आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.

View this post on Instagram

Faith as we call it “ ایمان “ in Farsi 💖

A post shared by Mandanakarimi (@mandanakarimi) on

मंदानाचे हॉट आणि सेक्सी फोटो याआधी ही समोर आले आहेत आणि व्हायरल झाले आहेत. दरम्यान हे असे फोटो व्हायरल होणे हे मंदानासाठी काही नवीन नाही. तिच्या इंस्टाग्रामवर अनेक चाहते तिला फॉलो करत आहेत. तिच्या फोटोंचेही अनेक दीवाने आहेत. कारण मंदानाचे फोटो नेहमीच बोल्ड आणि हॉट अवतारातील असतात. मंदांनाने फोटो टाकला की, लगेचच तो व्हायरल होताना दिसत असतो. मंदानाचे अनेक चाहते तिच्या फोटोवर कमेंट करत तिचे कौतुक करत असतात. त्यामुळे सोशल मीडियावर मंदाना नेहमीच चर्चेत असल्याचे दिसते.

View this post on Instagram

🦋 #fhmmagazine

A post shared by Mandanakarimi (@mandanakarimi) on

मंदाना तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नेहमीच ॲक्टीव्ह असते. तिचे अनेक फोटो ती चाहत्यांसाठी शेअर करत असते. तिच्यातील बिन्धास्तपणा नेहमीच तिच्या फोटोंमध्ये पाहायला मिळतो. तिचे फोटो हे बहुतकरून बोल्ड अवतारातीलच असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.

You might also like