Video : ‘बाथटब’मधील व्हिडीओनंतर ‘त्या’ फोटोंमुळे मंदाना करीमीने तापवले सोशलचं ‘वातावरण’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री आणि बिग बॉसची स्पर्धक मंदाना करीमी तिच्या बोल्ड आणि हॉट लुकमुळे चर्चेत आली आहे. मंदानाची चर्चेत येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. कोणत्या कोणत्या बोल्ड फोटोने किंवा एखाद्या पोस्टमुळे मंदाना नेहमीच चर्चेत येत असते. चाहत्यांना इम्प्रेस करण्याची एकही संधी मंदाना सोडत नाही. नुकतेच तिचे इंस्टाग्रामवरील काही फोटो समोर आले आहेत जे शेअर होताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/Bze0LfGJ1P0/

व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये मंदाना हॉट आणि सेक्सी अंदाजात दिसत आहे. मंदानाचे फोटो जितके हॉट आणि सेक्सी असतात तितकेच तिचे एक्सप्रेशन आणि पोजही सेक्सी असतात. मंदानाने नुकतेच इंस्टाग्रामवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

https://www.instagram.com/p/BziqYaHJ5Ck/

मंदाना सोशलवर खास करून तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंवर नेहमीच सक्रीय असते. तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे अनेक बोल्ड, हॉट आणि सेक्सी फोटो आणि व्हिडीओज आहेत जे नेहमीच चाहत्यांना आवडत असतात. बोल्ड फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करणं आणि सोशलवर चर्चेत राहणं मंदानाला नेहमीच आवडलं आहे.

https://www.instagram.com/p/ByzYpa-JqD-/

बाथटबमधील ‘हॉट’ व्हिडीओ व्हायरल

नुकताच मंदानाचा बाथटबमधील हॉट व्हिडीओ समोर आला होता जो प्रचंड व्हायरल झाला होता. यात सेमी न्यूड अवतारात दिसली होती. याशिवाय मंदाना आणखी एका व्हिडीओत आंबा खाताना दिसली होती.

https://www.instagram.com/p/BzbFob4nbPe/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/BzZvi_kn5av/?utm_source=ig_embed

मंदानाविषयी थोडक्यात…
मंदाना करीमीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, सध्या ती कोकाकोला या सिनेमाच्याच शुटींगमध्ये व्यस्त आहे. क्या कूल है हम या चित्रपटात मंदाना कुणाल खेमू सोबत दिसली होती. २०१५ मध्ये ती भाग जॉनी मध्येही दिसली होती. ती अनेकदा तिच्या लव लाईफ, घटस्फोट आणि हॉट फोटो आणि व्हिडीओंमुळे लाईमलाईटमध्ये आली आहे. ती टीव्ही शोमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मैं और चार्ल्स या सिनेमातही मंदाना झळकली आहे.

https://www.instagram.com/p/BzNoOVRp_gk/

https://www.instagram.com/p/BywjBiOJyRE/

https://www.instagram.com/p/ByKzt_PJQkY/

https://www.instagram.com/p/Bx6l5auJbGc/

https://www.instagram.com/p/BxZFZ8hg49h/

https://www.instagram.com/p/BwTbAoPA_RJ/

https://www.instagram.com/p/BvqWj6gAxID/

https://www.instagram.com/p/BvoL7ZJgFq4/

https://www.instagram.com/p/BvO1Jn4g733/

 

आरोग्यविषयक वृत्त

घरी तयार केलेले लोणी चवीसह देते आरोग्य !

‘या’ १३ आरोग्य समस्यांवर आहेत ‘हे’ रामबाण उपाय

पावसाळ्यात काजळाने होते इन्फेक्शन ! अशी घ्या काळजी

केसगळतीच्या समस्येवर ‘हे’ घरगुती उपाय ठरतील वरदान

दररोज ४ काजू, ८ मनुका सेवन करा, झटपट बरे होतील ‘हे’ आजार

रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या पुरुषांना येऊ शकते ‘नपुंसकत्व’

‘पांढरे डाग’ घालवण्याचे घरगुती उपाय

असा दूर करा ‘विसरभोळेपणा’, जगा आनंदी आयुष्य

व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे लहान मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका