मंदिरा बेदीच्या ‘बिकनी’ फोटोमुळे सोशलच्या तापमानात ‘वाढ’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – अभिनेत्री मंदिरा बेदी अनेक दिवसांपासून लाइमलाईटपासून दूर आहे, परंतु तिचे सोशल मीडिया पोस्ट इंटरनेटवर धमाल करत आहेत. मागच्या काही दिवसांपासून मंदिरा बेदी मालदीव मध्ये हॉलिडे एन्जॉय करत होती. मंदिराने आपले वेकेशनचे काही बोल्ड फोटो सोशल मीडिया अकाउंटवर शेयर केले आहेत. त्या फोटो मध्ये मंदिरा खूप बोल्ड अंदाजात दिसते आहे.
https://www.instagram.com/p/B0fd54cA7v1/

तिने समुद्र किनारी खूप एन्जॉय केला. मंदिराने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर बिकनी मधील काही फोटो देखील शेयर केले आहेत. फोटोमध्ये मंदिरा बेदी बिकिनी मध्ये आपली टोन्ड बॉडी फ्लॉन्ट करतांना दिसते आहे.

मंदिरा बेदीला फिरायची खूप आवड आहे. तिला जेव्हा वेळ भेटतो तेव्हा ती बीचवर हॉलिडेचा आनंद घेत असते.

या फोटो मध्ये मंदिरा पिंक बिकिनी घालून पाण्यामध्ये फ्लोटिंग ब्रेकफास्ट एन्जॉय करते आहे. मंदिरा आपले काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेयर करत असते. या फोटोमुळे मंदिराला ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. परंतु मंदिराने ट्रोलर्सला गांभीर्याने घेतले नाही.

https://www.instagram.com/p/B0Xh0RFAwiu/

मंदिराने १९९४ मध्ये ‘शांति’ पासून टीव्ही करियरची सुरवात केली. या शो पासून तिला खूप पॉप्युलॅरिटी मिळाली. तिची भूमिका सगळ्यांना खूप आवडली होती. मंदिरा ४७ वर्षाची आहे परंतु तिच्या फिटनेसमुळे तिचे वय कळून येत नाही.
https://www.instagram.com/p/B0VssIsAZIS/
https://www.instagram.com/p/B0RCVlegsiD/
https://www.instagram.com/p/B0aTuECApcW/

आरोग्यविषयक वृत्त