Video : 48 व्या वर्षीही सर्वात सेक्सी स्टार आहे मंदिरा बेदी, Hot वर्कआउट व्हिडीओनं केलं सिद्ध !

पोलीसनामा ऑनलाईन टीम – बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi) सोशल मीडियावर सुपरअ‍ॅक्टीव असते. आपल्या बोल्ड आणि बिंधास्त फोटोंसाठी मंदिरा ओळखली जाते. सोशल मीडियावर आपल्या हॉट फोटोंमुळे मंदिरा अनेकदा चर्चेत आली आहे. आपली टोन्ड बॉडी फ्लाँट करायला तिला खूप आवडतं. मंदिराच्या बोल्ड बिकिनी फोटोंनी अनेकदा सोशलवर राडा घातला आहे. पुन्हा एकदा आपल्या हॉट वर्कआउट व्हिडीओमुळं मंदिरा चर्चेत आली आहे.
महत्वाचे : चेक ट्रंकेशन (CTS) सिस्टमवर RBI चे निर्देश, तुमच्यावर होणार थेट परिणाम

मंदिरानं तिच्या इंस्टाग्रामवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिनं बिकिनी घातली आहे. सेक्सी लुक करत ती बाथटब समोर वर्कआऊट करताना दिसत आहे. बिकिनीत मंदिरा खूप बोल्ड आणि हॉट वाटत आहे. व्हिडीओ शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं आहे.

मंदिराचा हा व्हिडीओ चाहत्यांनाही खूप आवडला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशलवर झपाट्यानं व्हायरल होत आहे. अनेकांनी कमेंट करत तिचं कौतुकही केलं आहे.
हे ही वाचा : पोलीस आयुक्त हेमंत नगराळे घेणार मोठा निर्णय, मुंबई पोलिस दलात होणार फेरबदल ?

मंदिराचं वय 48 वर्षे आहे. मंदिरा आजही सुंदर, यंग आणि सेक्सी दिसते. मंदिरानं स्वत:ला खूप फिट ठेवलं आहे. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ती जीम, योगा आणि स्विमिंग असं सगळं करत असते. फिट राहण्यासाठी ती केवळ जीमवर अवलंबून नाही. मंदिराच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर 1999 मध्ये निर्माता राज कौशलसोबत तिनं लग्न केलं. तिला 8 वर्षांचा मुलगाही आहे. 2020 साली तिनं एक मुलगी दत्तक घेतली होती.

सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीशांना दिला सल्ला, म्हणाले – ‘महिलांनी काय परिधान करावं अन् समाजात कसं वागावं यावर टिप्पणी करू नका’

मंदिराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर सुपरस्टार प्रभासच्या साहो या सिनेमात ती झळकली होती. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, इत्तेफाक, शादी का लड्डू, दस कहानिया, वोडका डायरीज अशा अनेक सिनेमात मंदिरानं भूमिका साकारली आहे. मंदिरानं शांति या मालिकेतून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. मंदिरानं अनेक टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. सीआईडी, क्युंकी सास भी कभी बहू थी अशा तिनं काम केलेल्या काही मालिका सांगता येतील. टीव्ही आणि सिनेमानंतर तिनं क्रिकेट कमेंट्रीही केली आहे. मंदिरा एक फॅशन डिझायनर देखील आहे. 2014 साली तिनं फॅशन जगतात पाऊल टाकलं होतं.

Read More…
शिवसेनेचा सामनामधून सवाल; ‘NIA ने उरी, पठाणकोट आणि पुलवामा हल्ल्यात काय तपास केला ?’
परमबीर सिंह ‘नाराज’; नवीन पदभार न घेताच रजेवर
LIC ची 29 कोटी पॉलिसीधारकांना मोठी भेट ! सुरू केली ‘ही’ नवी सुविधा, ‘पॉलिसी होल्डर्स’ला असा मिळणार फायदा, जाणून घ्या
‘माझ्यापेक्षा कनिष्ठ अधिकाऱ्याला DGP, मुंबई CP का केलं?; IPS पांडे यांचा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ‘सवाल’
दिलासादायक ! सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे होणार खिशावरचा भार कमी अन् पैशांचीही बचत
घर बसल्या 10 हजार लावून सुरु करा ‘हा’ बिझनेस; दर महिन्याला होईल 30 हजारांची कमाई