Mandira Bedi | ‘मंदिरा’नं पतीच्या आठवणीत शेअर केली ‘ही’ पोस्ट; काही वेळातच फोटो झाला व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  एकता कपूरच्या (Ekta Kapoor) दिवाळी पार्टीमध्ये बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्री एकापेक्षा एक भारी लूक करुन पार्टीत होचतात. तिच्या पार्टीत ग्लॅमरचा तडका पहायला मिळतो. यादरम्यान मंदिरा बेदीने (Mandira Bedi) सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. मंदिरा बेदी (Mandira Bedi) साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती. सोशल मीडियावर तिचा फोटो आल्यापासून तिच्या फॅन्सनी तिचे भरभरुन कौतुक केले आहे. ती आपल्या दोन लहान मुलांसोबत एकताच्या पार्टीत पोहोचली होती.

 

मंदिरा बेदीने (Mandira Bedi) साडी नेसली होती. तिने लाल आणि काळ्या रंगाची साडी नेसली होती.
ती फारच सिंपल (Simple) आणि एलिगंट (Elegant) दिसत होती.
मंदिरा बेदीचे पती राज कौशल (raj kaushal) यांचे जून महिन्यात निधन झाले होते.
तेव्हापासून तिने पतीच्या आठवणीत अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. राज शिवाय तिची ही पहिली दिवाळी आहे.
यानिमित्ताने तिने इन्स्टाग्रमवर एक पोस्ट शेअर केली. यात तिने हृदय तुटलेलं इमोजी शेअर केला आहे.

 

गेल्या 30 जून रोजी मंदिराचे पती राज यांचे निधन झाले होते. मंदिराने त्यानंतर 3 जूनच्या रात्रीच आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरुन आपला प्रोफाइल फोटो काढला होता.
तिने तिच्या फोटोऐवजी एक ब्लॅक इमेज लावली होती. मंदिरा बेदीने पतीचं अंत्यसंस्कारही स्वत:च केले होते.
राज कौशलच्या अंत्यसंस्काराचे फोटो व्हायरल झाले होते. त्यामध्ये ती पूर्णपणे तुटलेली दिसत होती.

 

Web Title : Mandira Bedi | mandira dedi shares heart breaking post diwali memory husband raj kaushal post goes viral on social media

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | ‘दृश्यम’ स्टाईल पत्नीच्या प्रियकरचा काढला काटा, मृतदेह जाळला हातभट्टीत; पुण्यातील धक्कादायक घटना

Sameer Wankhede | वानखेडेंच्या विरोधात दलित संघटना आक्रमक, जात पडताळणी समितीकडे केली तक्रार

Pune Traffic Police | दिपोत्सवानिमित्त सारसबाग, स्वारगेट परिसरातील वाहतुकीत बदल