‘या’ कारणामुळं प्रेग्नंट होत नव्हती मंदिरा, वर्षातील ‘एक-एक’ क्षण कसा घालवला ते सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – फिटनेस फ्रीक मंदिरा बेदी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. मंदिराची बोल्ड फोटो इंटरनेटवर व्हायरल होत असतात. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान मंदिराने तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे केले. मंदिरा बेदी म्हणाली की जेव्हा तिने करिअरसाठी प्रेग्नेंसीचा निर्णय उशीरा घेतला तेव्हा तिला समाजात अगदी वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले गेले.

मंदिरा म्हणाली की, त्यावेळी लोक माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत असत. लोक मला करिअर ओरिएंटेड मानत. तुमहाला वाटत असेल की करिअर ओरिएंटेड टॅग मिल्ने सन्मानाची गोष्ट आहे मात्र आपल्या समाजात विवाहित महिलांना वेगळ्याच नजरेतून पहिले जाते.

मंदिराने चित्रपट निर्माते राज कौशलशी लग्न केले. तिचा नवरा नेहमीच तिला सपोर्ट करत असतो. मंदिरा म्हणाली की तिच्या नवऱ्याने नेहमीच तिचे समर्थन केले आहे आणि आजही प्रत्येक कठीण काळात तो तिला नेहमीच साथ देते. तिचा नवरा राज कौशल आपल्या मुलाची काळजी घेतो.

विवाहित महिलांना सल्ला देताना मंदिरा म्हणाली की-
मला सर्व विवाहित महिलांना हा संदेश द्यायचा आहे की प्रत्येक स्त्रीने स्वतःवर आणि तिच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवला पाहिजे. मी आज जे काही आहे, ते मला माझ्या कारकिर्दीने मला बनवले आहे.

View this post on Instagram

#happyplace #maldives

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi) on

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

Loading...
You might also like