Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर एकेरी भाषेत टीका, ”तू ओबीसींचं वाटोळं केलं…”

जालना : Manoj Jarange Patil | तू ओबीसींचं वाटोळं केलं आहे. आम्ही ओबीसींचं वाटोळं होऊ देणार नाही. तू गप्प बस नाहीतर टपकन वर जाशील. मी तुला सांगतो, तू नादी लागू नकोस, अशी एकेरी भाषेतील टीका मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर केली आहे.

भुजबळांवर टीका करताना मनोज जरांगे म्हणाले, गोरगरीब ओबीसींचं वाटोळं करु नकोस. मराठे ओबीसी आरक्षणात (OBC Reservation) गेले आहेत. आता हेच ओबीसी बांधव त्याला म्हणत आहेत की तू काय कामाचा आहेस? तुला बाहेर निघायची वेळ आली आहे. आम्ही सगळे मिळून तुला बाहेर फेकतो.

मनोज जरांगे भुजबळांना म्हणाले, तुझं आता वय झालं आहे आणि या वयात एवढा लोड तुला झेपत नाही. तू गप्प बस नाही तर टपकन वर जाशील. येडपट माणूस आहे. हे कसं ओबीसींच्या हाताला लागलं, ओबीसींचं वाटोळं करतो आहे.

मनोज जरांगे भुजबळांना इशारा देताना म्हणाले, मला म्हणतो उपोषण करू नको, तू नको करू आंदोलन, गप्प पड एका जागी. तू माझ्या नादी लागू नको. तू गप्प बसला तर शंभर टक्के आदर करू. पण जर गप्प बसला नाही तर तुला मी काही सोडत नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ulhasnagar Firing Case | PM मोदी आणि फडणवीसांकडे गोळीबार करणाऱ्या भाजपा आमदाराची मागणी, ”एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या…”

NCP MP Supriya Sule | भाजपा आमदाराच्या गोळीबार प्रकरणानंतर सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया, ”राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ…” (Video)

Ajit Pawar | भाजपा आमदाराच्या गोळीबार प्रकरणावर अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी, गृहमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार!

Helmet Compliance In Pune | कोण म्हणतेय पुणे शहरात हेल्मेट सक्ती नाही ! गतवर्षभरात हेल्मेट परिधान न करणार्‍या 4 लाख दुचाकीस्वारांना दंड

वाद मिटवणे पडले महागात, तरुणाला लोखंडी रॉड व दगडाने मारहाण; पेरणे फाटा येथील प्रकार

Firing In Police Station | भाजप आमदाराचा शिंदे गटाच्या नेत्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार, जमिनीच्या वादातून गोळीबार (Video)

बोपदेव घाटात विद्यार्थ्यांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Pune News | मराठा समाज मागासलेपण पडताळणी सर्वेक्षण ! पुणे महापालिकेच्या हद्दीत 14 लाख 30 हजार कुटुंबांचे सर्वेक्षण