सहनही होईना आणि सांगताही येईना ! अचानक ‘प्रायव्हेट पार्ट’ फुटबॉल एवढा झाल्यानं ‘बोंबाबोंब’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कधी कधी आपल्याला अशा काही गोष्टींचा सामना करावा लागतो ज्या आपल्याला सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. अशीच एक घटना घडली आहे अमेरिकेतील एका व्यक्ती सोबत. या व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट अचानक फुटबॉल एवढा मोठा झाला होता यामुळे त्या व्यक्तीला रोजच्या जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते.

जेव्हा त्या व्यक्तीने याबाबत डॉक्टरांना विचारणा केली असता गँगरीन नामक आजार झाला असल्याचे समजले. या आजारामुळे या व्यक्तीला चालण्यासाठी त्रास होऊ लागला आणि त्यांचा प्रायव्हेट पार्ट फुटबॉल एवढा मोठा झाला आणि गुडघ्यापर्यंत आला.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णाच्या शरीरात मांस खाणारे असे किडे तयार झाले होते त्यामुळे हा आजार झाला. यामुळे व्यक्तीला कुठे बाहेर जाण्यासाठी वॉकरचा वापर करावा लागत होता आणि प्रायव्हेट पार्टवर सूज आल्यामुळे व्यक्ती स्वतःची कामे स्वतः करू शकत नव्हता. जेव्हा ही व्यक्ती रुग्णालयात पोहचली तेव्हा डॉक्टरांना देखील धक्का बसला.

यावर अखेर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला ही शस्त्रक्रिया खूप अवघड होती कारण आजूबाजूच्या मांसावर देखील डॉक्टरांना लक्ष द्यावे लागणार होते. अखेर डॉक्टरांना यामध्ये यश आले आणि डॉक्टरांनी सांगितले की शस्त्रक्रियेनंतर आता व्यक्ती सर्वसामान्यांप्रमाणे आयुष्य जगू शकतो.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like