Manyata Dutt | संजय दत्तची पत्नी मान्यताचे दसर्‍याच्या दिवशीच व्हायरल झाले बोल्ड फोटो, पाहून तुम्ही देखील व्हाल हैराण

पोलीसनामा ऑनलाईन टीम –  Manyata Dutt | संजय दत्त (Sanjay Dutt) म्हटलं की वास्तव मधला ‘पचास तोला’ डायलॉग चाहत्यांच्या मना मध्ये येतो. ज्याच्या आयुष्यावरती बायोपिक बनला त्याने चित्रपटसृष्टीला एक वेगळाच स्थान दिल. गंगाजल, देशद्रोही, आणि Lovers Like Us चित्रपटामध्ये दिसून येणारी संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त (Manyata Dutt) कालच्या दसऱ्याला सोशल मीडियावरती बोल्ट फोटोज टाकून नेटकऱ्यांना भूल दिली आहे.

मान्यता दत्त (Manyata Dutt) आता ऍक्टिंग पासून लांब गेली आहे पण ग्लैमरस आणि सीजलिंग फोटोज सोशल मीडियावरती पोस्ट करून चाहत्यांच्या कायमच
जवळ राहण्याचा प्रयत्न मान्यता करत असते. कालच्या ‘दसऱ्याला’ मान्यताने इंस्टाग्राम वरती बोल्ड फोटोज शेयर केले आहेत.
त्या मध्ये मान्यता सेल्फी घेत असल्याचं दिसत आहे.
तिच्या मागे सोफ्यावरती तिचा मुलगा शहरान दत्त बसलेला दिसून येत आहे.
फोटो मध्ये मान्यता हॉट ड्रेस मध्ये खूप ग्लैमरस लूक मध्ये दिसत आहे.
तिच्या फोटोज मुळे सोशल मीडिया वरती खूपच धुमाकूळ झाला आहे.
फोटो मध्ये मान्यताने यलो एंड ब्राउन कलरचा फ्लोरल प्रिंट मधील वनपीस ड्रेस परिधान केला आहे.
ड्रेस सोबत केसांची हेयर स्टाईल देखील साजेशी केली आहे.

 

सोशल मीडियावरती मान्यताच्या फोटोजला खूपच ‘मान्यता’ आली आहे. फोटोजवरती कॉमेंट्स करून चाहत्यांकडून मान्यताची तारीफ देखील केली जात आहे.
कमेंट्स मध्ये – फायर, हार्ट सारखी ईमोजी मधून मान्यताची तारीफच चालू आहे. संजय दत्तचा नवीन चित्रपट चाहत्यांसाठी येत आहे, ‘केजीएफ चैप्टर 2’ आणि ‘शमशेरा’ रिलीज होण्याचे चिन्ह दिसत आहेत.
‘केजीएफ चैप्टर 2’ मध्ये संजय दत्त व्हीलनच्या रूपात दिसून येणार आहे. साउथचे सुपरस्टार यश आणि बॉलीवुड अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) लीड रोल मध्ये दिसून येणार आहे.
त्याच बरोबर संजय दत्त च्या ‘शमशेरा’ चित्रपटामध्ये रणबीर कपूर (Ranbir Kapoor), वाणी कपूर (Vaani Kapoor) सोबत दिसून येणार आहे.
चित्रपटाचे निर्देशन करण मल्होत्रा (Karan Malhotra) करणार आहेत.

 

Web Title : Manyata Dutt | sanjay dutt wife manyata dutt hot and sizzling photo goes viral on social media

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Mumbai Crime | धक्कादायक ! कुटुंबाला ठार करण्याची धमकी देत भोंदूबाबाकडून 4 महिलांसोबत घाणेरडं कृत्य

Nawab Malik | फ्लेचर पटेल आणि एनसीबीचा काय संबंध? 3 केसेसमध्ये एकच पंच कसा? – नवाब मलिक

Devendra Fadnavis | नारायण राणे, राज ठाकरे यांना बाहेर का पडावं लागलं? फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना प्रश्न (व्हिडिओ)