‘ईशा’, ‘मानसी’सह ‘या’ 4 मराठी कलाकाराचं अफेअर्स 99 % लोकांना नाही माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – असे अनेक कलाकरा आहे ज्यांच्या अफेअरबद्दल चाहत्यांना खूप कमी माहित असतं. अशाच काही मराठी कलाकारांच्या गाजलेल्या प्रेम प्रकरणांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

1) मानसी नाईक – मानसीनं तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिचा बॉयफ्रेंड प्रदीप खरेराबद्दल माहिती दिली होती. प्रदीप एक इंटरनॅशनल बॉक्सर आहे. लवकर दोघं लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे.

2) ईशा केसकर – ईशा केसकरच्या प्रियकराचं नाव रिशी सक्सेना आहे जो एक अभिनेता आहे. काहे दिया परदेसमधील रिशी आणि ईशा 4 वर्षांपासून नात्यात आहेत.

3) अक्षया देवधर – तुझ्यात जीव रंगला फेम अंजलीबाई म्हणजेच अक्षया देवधर आणि सुयश टिळक यांचं नातं असल्याचं समोर आलं होतं ज्याची खूप चर्चा होताना दिसली. सध्या दोघं एकत्र दिसत नाही. शिवाय त्यांनी सोशलवर एकमेकांना अनफॉलो केलं आहे. त्यामुळं त्याचं नातं तुटलं आहे अशी चर्चा सुरू आहे.

4) शिव ठाकरे बिग बॉस मराठी फेम शिव ठाकरे घरातील सदस्या वीणा जगताप हिच्या प्रेमात प़ड़ला. बिग बॉसमध्ये असतानाच त्यांचं जुळलं ज्याची खूप चर्चा होताना दिसली.