‘NUDE’ MMS मुळे चर्चेत आलेल्या ‘या’ अभिनेत्रीचे फोटो सोशलवर ‘व्हायरल’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मराठमोळी अभिनेत्री नेहा महाजन 2016 साली खूप चर्चेत आली होती. याचे कारण म्हणजे तिचा न्यूड एमएमएस व्हायरल झाला होता. सध्या नेहाने काही हॉट आणि सेक्सी फोटो सोशलवर शेअर केले आहेत. सध्या हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

View this post on Instagram

Red is for love ❤️

A post shared by Neha Mahajan (@nehamahajanofficial) on

नेहाच्या या हॉट फोटोंवर चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पाडला होता. नेहाच्या प्रत्येक फोटोला हजारो लाईक्स मिळाल्याचे दिसत आहे. सध्या नेहाच्या या फोटोंची खूप चर्चा सुरू आहे. नेहाचे इंस्टावर लाखो फॉलोवर्स आहेत.

View this post on Instagram

🍎 🍎 🍎

A post shared by Neha Mahajan (@nehamahajanofficial) on

नेहा 2016 साली तिच्या न्यूड एमएमएसमुळे खूप चर्चेत आली होती. तिने हॉलिवूड स्टाईलमध्ये एक्सपोज केलं होतं. तिचा एक व्हिडीओ होता ज्यात ती बाथरूममध्ये न्यूड दिसत होती. अंग पुसताना ती व्हिडीओत दिसून आली. आणखी एका व्हिडीओत ती न्यूड वॉक करताना दिसली. हद्द म्हणजे एका व्हिडीओत तर नेहा एकासोबत सेक्स करतानाच दिसली. त्यावेळी नेहावर खूप टीका झाली. नेहाने ‘द पेंटेड हाऊस’ या मल्याळम सिनेमासाठी न्यूड सीन्स दिले होते. त्यावेळी सर्वत्र तिची चर्चा झाली. सिनेमाची ती गरज होती असं स्पष्टीकरणंही तिने दिलं होतं.

नेहाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर नेहाने कॉफी आणि बरंच काही, आजोबा, नीळकंठ मास्तर, युथ, फ्रेंड्स, द पेंटेड हाऊस, मिड नाईट चिल्ड्रन अशा अनेक मराठी, दाक्षिणात्य आणि बॉलिवूड सिनेमात काम केलं आहे. सध्या ती नेटफ्लिक्सवरील ‘ढाका’ या सिनेमासाठी शुटींग करत आहे.

View this post on Instagram

See 🌊

A post shared by Neha Mahajan (@nehamahajanofficial) on

View this post on Instagram

💦 💦

A post shared by Neha Mahajan (@nehamahajanofficial) on

View this post on Instagram

The nightingale outside my window 🎶 #mumbai #summer

A post shared by Neha Mahajan (@nehamahajanofficial) on

View this post on Instagram

🦅

A post shared by Neha Mahajan (@nehamahajanofficial) on

View this post on Instagram

🌼

A post shared by Neha Mahajan (@nehamahajanofficial) on

Visit : policenama.com
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘या’ अभिनेत्रीनं दिला होता रुपेरी पडद्यावरील सर्वात मोठा ‘KISSING’ सीन, ठरली पहिली अभिनेत्री !
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

You might also like