‘या’ मराठी अभिनेत्रीचे ‘ग्लॅमरस’ फोटो सोशलवर ‘व्हायरल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या अदांनी कोणालाही घायाळ करणारी अभिनेत्री पल्लवी पाटील ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वत: चे सेक्सी फोटो शेअर करत असते. तिचा अंदाज चाहत्यांच्या खूप पसंतीस पडतो. नुकतेच पल्लवीने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. तिच्या या फोटोची चर्चा खूपच रंगली आहे. तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.

पल्लवीने हॉट अंदाजात नुकतेच फोटोशूट केले आहे. या फोटोसोबतला तिने ‘उडे दिल बेफिक्रे’ असे कॅप्शन दिले आहे. चाहत्यांना तिचा हा फोटो खूप पसंत पडला आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर तेजीने व्हायरल होत आहे.

पल्लवीने याआधी देखील आपले बोल्ड आणि सेक्सी फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. ती अनेकदा ग्लॅमरस फोटोशूट करत असते. यासोबतच भारतीय पेहरावातील देखील फोटो तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. पल्लवीच्या या फोटोंमुळेच तिला तिचे फॅन्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फोलो करतात.

पल्लीवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हणले तर तिने ‘क्लासमेटस्’, ‘शेंटीमेंटल’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘बॉइज-2’, ‘तू तिथे असावे’ अशा चित्रपटात काम केले आहे. या सर्व चित्रपटांमध्ये तिने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहे. तिने काही महिन्यांपुर्वी ‘गोंद्या आला रे’ च्या माध्यमातून वेबसीरिजच्या दुनियेतदेखील पदार्पण केले आहे. पल्लवी पाटीलने ‘गोंद्या आला रे’ वेबसीरिजमध्ये दामोदर चापेकरांची पत्नी ‘दुर्गाबाई चापेकर’ या शूर महिलेची भूमिका साकारली होती.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like