काय सांगता ! होय, ‘अशिक्षित’ असताना देखील राखी सावंतकडं एवढी ‘संपत्ती’, ऐकून उडेल ‘भंबेरी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. मग तिच्या फोटोमुळे असो किंवा व्हिडिओमुळे चर्चेत राहण्यासाठी कधीकधी राखीला कारण नसते तरी देखील चर्चेत कसे यायचे हे तिला चांगल्याप्रकारे माहित आहे. राखीची गणना बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये होत नसली तरी राखीकडे आज कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीइतकाच पैसा आहे. इतकंच नाही तर ती अशिक्षित असूनही तिने मुंबईत 10 कोटींची प्रॉपर्टी विकत घेतली आहे.

राखी सावंतने 2014 मध्ये निवडणूक लढवली होती. तेव्हा तिने तिची शैक्षणिक माहिती दिली होती. यावरुन कळाले की ती अशिक्षित आहे. राखीने स्वतःची राष्ट्रीय आम पार्टी स्थापन करुन ती निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. यावेळी तिने तिची संपत्ती 14.7 कोटी असल्याचे सांगितले होते. राखीने 4 वर्षापुर्वी दाखल केलेल्या शपथपत्रानुसार तिच्याकडे 21.6 लाखांची फोर्ड एंजेव्हर कार आहे. राखीकडे साडेसात लाखाची ज्वेलरी आणि 53 लाख रुपये बॅंक बॅलेन्स आहे.

राखी सावंतचे वडील आनंद सावंत हे मुंबई पोलिसमध्ये कॉन्स्टेबल होते. ती मुंबईत तिची आई जया यांच्यासोबत राहते. राखीने मुंबईत दोन फ्लॅट आणि 1 बंगला खरेदी केला आहे. या सर्वांची मिळून एकूण 11 कोटी किंमत आहे. तिच्या बंगल्याची किंमत 1.31 कोटी आहे. मुंबईमध्ये तिचा 7 कोटीचा फ्लॅट आहे. हा फ्लॅट तिने 2012 मध्ये खरेदी केला आहे. याचबरोबर तिचा दुसरा फ्लॅट ओशिवरा बस डेपोच्या जवळील इम्पीरियल हाइट येथे आहे. याची किंमत 2.8 कोटीचा आहे. राखीने अनेक चित्रपटात काम केले पण तिने कोणत्याच चित्रपटात मुख्य भूमिका साकारली नाही. बिग बॉस कार्यक्रमात तिने हजेरी देखील लावली होती.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !