मराठी अभिनेत्री रसिका सुनीलनं ‘हॉट’ मोनोकनी घालून टेरेसरवर जाऊन ‘अशा’ दिल्या पोज !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : अभिनेत्री रसिका सुनील हिला आपण सर्वजण ओळखतो. माझ्या नवऱ्यची बायको मालिकेत तिनं शनायाची भूमिका साकारली आहे. रसिका नेहमीच बोल्ड अंदाजात प्रेक्षकांसमोर येत असते. तिचा मॉडर्न अंदाज चाहत्यांनाही खूप भावत असतो. नेहमीच बोल्ड दिसणारी रसिका आपल्या लुकमुळे चर्चेत आली आहे. अलीकडेच ती तिच्या काही बिकिनीतले आणि मोनोकनीमधील काही फोटो सोशलवर चर्चेत आली होती. यानंतर पुन्हा एकदा तिनं साऱ्यांचं अटेंशन घेतलं आहे.

रसिकानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केल आहे यात ती प्रचंड हॉट दिसत आहे. तसं तर रसिकाला वेस्टर्न आउटफिट खूप आवडतो. ती नेहमीच बोल्ड फोटो शेअर करत असते. सध्या तिनं जो फोटो शेअर केला आहे त्यात ती मोनोकनीत दिसत आहे. तिचा हा फोटो सोशलवर धुमाकूळ घालत आहे.

खास बात अशी की, रसिकानं टेरेसवर बसून खास अंदाजात पोज दिली आहे. इतर काही फोटोत ती वेगळ्या पोजमध्ये दिसत आहेत. तिच्या या फोटोंची सध्या खूप चर्चा होत आहे.

रसिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर छोट्या पडद्यावर माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत ती काम करत होती. यात तिनं शनायाची भूमिका साकारली होती. यात तिचा मॉडर्न आणि निगेटीव्ह रोल होता. या रोलनं तिला खूप लोकप्रियता मिळाली. काही दिवसांपूर्वची रसिका मालिका सोडून अमेरिकेला गेली होती. तिथं ती शिक्षण घेत होती आणि तिच्या आवडीच्या इतरही गोष्टी करत होती.

View this post on Instagram

@lets_draw_light @mua_tejaswini25 @hairbyniralisoni

A post shared by Rasika Sunil (@rasika123s) on

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like