अभिनेत्री रिंकु राजगुरूचा ‘मेकअप’मधील लुक व्हायरल !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री रिंकु राजगुरूच्या मेकअप सिनेमाचा टीजर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला होता. लवकरच हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. परंतु त्यापूर्वी सिनेमाचे पोस्टर सोशलवर झळकताना दिसत आहेत. रिंकु अनेकदा आपल्या ग्लॅमरस लुकमधील फोटोंनी चर्चेत आली आहे. परंतु सध्या तिच्या पोस्टरची आणि लुकची सोशलवर चर्चा होताना दिसत आहे.

नुकत्याच समोर आलेल्या एका पोस्टरमध्ये दिसत आहे की, रिंकु एका काचेच्या इमारतीशेजारी उभी आहे. साडी घातलेल्या रिंकुचं इमारतीमधील काचेत वेगळ्याच लुकमध्ये प्रतिबिंब दिसत आहे. पोस्टर पाहून लक्षात येतं की, रिंकुचे सिनेमात दोन चेहरे पाहायला मिळणार आहेत. एकात ती ट्रॅडीशनल दिसत आहे तर दुसऱ्यात ती बोल्ड, ग्लॅमरस, स्पोर्टी दिसत आहे. पोस्टर पाहून आता चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

https://www.instagram.com/p/B6hY-Y4Jsgu/

मेकअप या सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर हा सिनेमा गणेश पंडित यांनी लिहिला असून त्यांनीचा हा सिनेमा डायेरक्ट केला आहे. या सिनेमात रिंकु राजगुरूसोबत चिन्मय उद्गीरकर प्रमुख भूमिकेत असणार आहे. याशिवाय दीपक मुकूट, बी बालाजी राव, हिरेन गाडा, नीरज कुमार बर्मन, अमित सिंग यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. 7 फेब्रुवारी रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !