मार्केटयार्ड ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने भाजप सरकारच्या निषेधार्थ निदर्शने

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मार्केटयार्ड ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने बेरोजगारी, आर्थिक मंदी व महागाई करणाऱ्या भाजप सरकारच्या निषेधार्थ आज शनी-मारुती चौक, बिबवेवाडी, पुणे निदर्शने येथे करण्यात आली.

या आंदोलनात अभय छाजेड, संजय बालगुडे, सोनाली मारणे, सुनील शिंदे, रमेश सोनकांबळे, सचिन आडेकर, बंडू नलावडे, अनुसया गायकवाड, सतीश कांबळे, इंदिरा अहिरे, विजय मोहिते, नंदा डावरे, कसबेताई, आशा बुजवे, कृष्णा सोनकांबळे, मुकेश धिवार, विकास लांडगे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Visit : Policenama.com