नवरा गेला दारूच्या आहारी, सासऱ्याने बांधली सुनेबरोबर लग्न ‘गाठ’

लखनऊ (Lucknow) : Marraige | उत्तर प्रदेशच्या बदायू जिल्ह्यातील कस्बा बिसौली गावातील दबतरा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवरा (husband) दारूच्या (Alcohol) आहारी गेल्याने सासऱ्याने (Father-in-law) चक्क सुनेबरोबर (daughter in law) लग्नगाठ (Marraige) बांधल्याचे समोर आले आहे. ज्यावेळी मुलाने पोलिसांत तक्रार दिली त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला.

Food Poisoning | सत्यनारायणाच्या पुजेचा प्रसाद खाल्ल्यानंतर आजारी पडले 80 जण, गावात प्रचंड खळबळ; जाणून घ्या प्रकरण

Marraige | son filed complaint against father after he tied knot with daughter in law

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २०१५ मध्ये ४५ वर्षीय देवानंद याच्या पत्नीचं निधन झालं. यावेळी देवानंदचं वय ३९ वर्ष होतं. नातेवाईकांनी देवानंदला दुसरं लग्न करण्याचं सुचवलं. मात्र, देवानंदन स्वतः विवाह न करत आपला १५ वर्षीय मुलगा सुमित याचा विवाह करण्याचा निर्णय घेतला आणि २०१६ मध्ये सुमितचं लग्न लावण्यात आलं. सहा महिन्याचा अवधी गेल्यानंतर सुमित आणि त्याच्या पत्नीमध्ये खटके उडू लागले. दोघांमध्ये दुरावा वाढला. दरम्यान, याच काळात सुमितच्या पत्नीची सासऱ्यासोबतची जवळीक वाढली.

Mumbai High Court । ‘तपास केवळ अनिल देशमुखांपर्यंतच मर्यादित ठेवू नका’ – मुंबई हाय कोर्ट

२०१७ मध्ये देवानंदने सुमितच्या पत्नीबरोबर कोर्ट मॅरेज करून संभल जिल्ह्यात जाऊन राहू लागले. या दोघांना एक मुलगाही झाला, तो सध्या एक वर्षाचा आहे. या काळात देवानंदने आपल्या मुलांची जबाबदारी नाकारली नाही. तो त्यांना पैसे देत होता. सुमितला दारूचे व्यसन लागल्याने तो ते पैसे व्यसनावर खर्च करू लागला. कालांतराने देवानंदने आपल्या मुलांना पैसे देण्यास बंद केले. त्यामुळे सुमितने माहिती अधिकारात आपल्या वडिलांच्या पगारासंदर्भात माहिती मागवली. पोलिसांनी देवानंद आणि सुमितला पोलीस ठाण्यात बोलावले. त्यावेळी सुमितने पैसे आणि आपला सांभाळ वडिलांनी करावा अशी मागणी करू लागला.

Kolhapur Crime News | धक्कादायक ! महिला पोलिसाकडून  वयोवृद्ध सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; कोल्हापूरमधील घटना

यावरून दोघामध्ये वाद सुरु झाला. हा वाद पंचायतीत पोहोचला. त्यामध्ये सासऱ्यासोबतच राहायचं
असल्याचं सुमितच्या पत्नीनं सांगितलं. तिनं म्हटलं की सासराच तिचा पती असून त्यांनी कोर्ट मॅरेजही
केलं आहे. यामुळे सर्वांना धक्का बसला. ज्यावेळी सुमीतच लग्न झालं त्यावेळी तो १५ वर्षाचा होता.
तो बालविवाह होता. सुमितला आपल्या लग्नाचा कोणताही पुरावा देता आला नाही. महिलेने
सुमितबरोबर लग्न झाले नसल्याचे नाकारले नाही. आपल्या वडिलांकडून खर्चासाठी पैसे मिळावे
एवढीच अपेक्षा सुमितची आहे.

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Marraige | son filed complaint against father after he tied knot with daughter in law

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update