Maruti Alto 800 झीरो डाऊन पेमेंटवर 90 हजारात खरेदी करा, कंपनी देईल वॉरंटीसह मनीबॅक गॅरंटी

नवी दिल्ली : Maruti Alto 800 | देशात जेव्हा कमी किमतीच्या मायलेज कारचा उल्लेख होतो तेव्हा सर्वप्रथम नाव मारुती ऑल्टोचे नाव येते. मारुती ऑल्टो देशातील सर्वात स्वस्त आणि दमदार मायलेजची कार (Maruti Alto 800) आहे.

ऑल्टो 800 ची प्रारंभिक किंमत 3.15 लाख रुपये आहे जी टॉप मॉडेलमध्ये 4.82 लाख रुपये होते.
कमी किंमत असूनही असे अनेक लोक आहेत ज्यांचे बजेट तीन लाख रुपये सुद्धा नसते. (Maruti Alto 800)

फीचर्स, मायलेज आणि स्पेसिफिकेशन

अशाच लोकांना लक्षात घेऊन आम्ही ती ऑफर सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही खुप कमी बजेटमध्ये ही कार घरी घेऊन जाऊ शकता.
परंतु त्यापूर्वी या कारचे फीचर्स, मायलेज आणि स्पेसिफिकेशनच्या संपूर्ण डिटेल्स जाणून घेवूयात…

796 सीसीचे इंजिन

मारुती ऑल्टो कंपनीची सर्वात स्वस्त एंट्री लेव्हल हॅचबॅक कार आहे जी मायलेजसाठी पसंत केली जाते.
या कारमध्ये कंपनीने 796 सीसीचे इंजिन दिले आहे जे 40.36 बीएचपीची पावर आणि 60 एनएमचा टॉर्क जनरेट करते.

सीएनजीवर 31.59 कि.मी.चा मायलेज

या इंजिनसह पाच स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स दिले आहेत. कारच्या मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की, ही कार पेट्रोलवर 22 किलोमीटर आणि सीएनजीवर 31.59 किलोमीटर प्रति लीटरचा मायलेज देते.

World Deaf Week | ईयरफोनचा करू नका जास्त वापर, ऐकू येताहेत चित्रविचित्र आवाज, जाणून घ्या काय आहे

वेबसाइट CARS24 वर लिस्टेड

आता या कारवर मिळत असलेल्या ऑफरबाबत जाणून घेवूयात. सेकंड हँड कार ऑनलाइन विकणारी वेबसाइट CARS24 ने आपल्या साईटवर ऑल्टो लिस्ट केली आहे, जिची किंमत अवघी 89,199 रुपये ठेवली आहे.

नॉन अ‍ॅक्सीडेंटल कार

या कारचे मॉडल ऑक्टोबर 2008 चे आहे. ही एक नॉन अ‍ॅक्सीडेंटल कार आहे जी आतापर्यंत 98,526 किलोमीटर धावली आहे. कारचे रजिस्ट्रेशन दिल्ली आरटीओचे आहे.

7 दिवसांची मनी बॅक गॅरंटी

कंपनी ही कार खरेदी केल्यास सहा महिन्याच्या वॉरंटीसह फ्री आरसी ट्रान्सफर, फ्री थर्ड पार्टी इन्श्युरन्स आणि सात दिवसांची मनी बॅक गॅरंटी देत आहे.

2,159 रुपयांचा मासिक हप्ता

याशिवाय ज्या लोकांना ही कार खरेदी करायची आहे त्यांना कर्ज सुविधा सुद्धा कंपनी देत आहे. ज्यामध्ये तुम्ही कार झीरो डाऊन पेमेंटवर घरी घेऊन जाऊ शकता. ज्यांनतर तुम्हाला पुढील 60 महिन्यापर्यंत 2,159 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागेल.

हे देखील वाचा

Pune-Mumbai Expressway | ट्रेलरमधील कागदाचे मोठे रिळ कारवर पडले, एकाचा मृत्यू; घाटात वाहतूककोंडी

Petrol Diesel Price Today | सर्वसामान्यांना महागाईचा फटका ! लागोपाठ दुसर्‍या दिवशी वाढले डिझेलचे दर, जाणून घ्या नवीन दर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Maruti Alto 800 | second hand maruti alto 800 in 90 thousand with zero down payment loan and money back guarantee plan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update