अर्ध्या किंमतीत येथे मिळेल जबरदस्त मायलेजची Maruti WagonR, कंपनी देईल गॅरंटी आणि वॉरंटी प्लान

नवी दिल्ली : मारुती वॅगनआर (Maruti WagonR) कंपनीची पॉप्युलर कार आहे. ती शोरूममध्ये खरेदी करायची असल्यास 4.93 लाख रुपये ते 6.45 लाख रुपये किंमत आहे. परंतु एक ऑफर आहे ज्याद्वारे तुम्ही ही कार अवघ्या 1.83 लाख रुपयात घरी घेऊन जाऊ शकता. (Maruti WagonR) ही ऑफर सेकंड हँड कार खरेदी-विक्री करणारी वेबसाइट CARS24 ने आपल्या वेबसाईटवर लिस्ट केली आहे आणि किंमत 1.83 लाख रुपये ठेवली आहे.

 

या कारची माहिती

या कारचे मॉडल मे 2011 चे आहे. ओनरशिप फर्स्ट आहे.
ती आतापर्यंत 1,13,749 किलोमीटर धावली असून रजिस्ट्रेशन दिल्लीच्या DL-5C आरटीओचे आहे.
ही कार खरेदी केल्यास कंपनी काही अटींवर सहा महिन्याची वॉरंटी आणि सात दिवसांची मनीबॅक गॅरंटी देत आहे.

याशिवाय ज्यांचे बजेट कमी आहे ते ही कार लोनवर घेऊ शकतात.
ज्यामध्ये झिरो पेमेंटची सुविधा असून दरमहिना 4,295 रुपयांचा मंथली ईएमआय भरावा लागेल.

 

कारचे फीचर्स

पावर स्टियरिंग, पावर विंडो, मॅन्युअल एसी, ड्रायव्हर सीटवर एयरबॅग, एबीएस.
मारुती व्हॅगनआर कंपनीचा दावा आहे की, कार पेट्रोलवर 22.59 किलोमीटर प्रति लीटरचा मायलेज देते.
हेच मायलेज सीएनजीवर वाढून 32.59 किलोमीटर होते. (Maruti WagonR)

 

Web Title :- Maruti WagonR | second hand maruti wagonr under 2 lakh with zero down payment loan and money back guarantee plan

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा