पोलीसनामा ऑनलाइन टीम – Mask Causing Headache | घट्ट बांधलेला मास्क मोठ्या कालावधीपर्यंत घातल्याने कानाच्या पाळीमागे (TMJ) वेदना होऊ लागतात, हा भाग तुमच्या खालच्या जबड्याला तुमच्या खोपडीच्या बाकीच्या भागाला जोडतो. मास्क मांसपेशी आणि ऊतीमध्ये जळजळ निर्माण करू शकतो, ज्या तुमच्या जबड्याला हालचाल करण्यास मदत करतात. जबड्याला प्रभावित करणार्या नसा वेदनेचा संकेत पाठवू शकतात, ज्यामुळे डोकेदुखीसारखे जाणवू (Mask Causing Headache ) शकते.
मास्कमुळे होणार्या डोकेदुखीवर असा करा उपचार
– असा मास्क घाला जो कानाच्या मागे घट्ट नसेल. मास्क जास्त घट्ट असेल तर कान ओढले जातील, ज्यामुळे नसांवर ताण येईल. टाईट मास्क अशा ठिकाणीच घाला जिथे संसर्गाचा जास्त धोका असेल. (Mask Causing Headache)
– जबडा आणि दाताच्या पोझीशनकडे लक्ष द्या. तणाव आणि चिंता तुमच्या जबड्याच्या मांसपेशी आणि दातांना जखडू शकते. दात आणि जबडा रिलॅक्स पोझीनमध्ये असावे.
– आपले पोश्चर ठिक ठेवा. खराब पोश्चरमुळे सुद्धा कानाच्या पाळीत होऊ शकते.
– मान स्ट्रेच करण्यासाठी एक्सरसाइज करा.
– गळा आणि कानाच्या पाळीला मालिश करा.
– ध्यान आणि विश्राम तंत्राचा अभ्यास करा.
–
जबड्याची सोपी एक्सरसाइज करा
– जीभ तोडाच्या वरील भागावर ठेवा, जबड्याच्या मांसपेशी पसरवणे आणि टीएमजे लुब्रिकंट करण्यासाठी तोंड हळुहळु उघडा आणि बंद करा.
– आपले तोंड थोडे उघडून ठेवा, हळुहळु जबडा डावीकडून उजवीकडे हलवा.
मास्क घालणे सुरक्षित आहे का?
कदाचित काही महिन्यानंतर मास्क न घालणे सुरक्षित होईल, परंतु सध्या दोन्ही व्हॅक्सीन घेतल्या असतील तरी मास्क घालणे आवश्यक आहे.
Web Title :- Mask Causing Headache | is mask causing headache and discomfort know the reason why know about it
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Life Certificate | कोण-कोणत्या पद्धतीने जमा करू शकता जिवंत असल्याचा दाखला, जाणून घ्या सविस्तर
New IT Law | सरकार नवीन IT कायदा आणण्याच्या तयारीत ! बिटकॉइन, गोपनीयतेवर राहिल विशेष लक्ष – रिपोर्ट
Chitra Wagh | ‘महिला आयोगावर रावणाला मदत करणारी ‘शूर्पणखा’ बसवू नका’ – चित्रा वाघ