‘या’ कारणामुळे ‘बोले चूडियॉं’ चित्रपटातून अभिनेत्री मौनी रॉयची ‘सुट्टी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या खराब अभिनय आणि वाईट वागणूकीमुळे चित्रपट ‘बोले चुडियॉं’ च्या निर्मात्याने अभिनेत्री मौनी रॉयची सुट्टी केली आहे. मौनीला विचार करुन कास्ट केले होते. पण असे काही नव्हते तिने कोणालाच वाईट वागणूक दिली नाही. मौनीचे म्हणणे आहे की, तिला चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली नाही. यामुळे तिला चित्रपटात काम करायचे नाही. हा चित्रपट साईन करताना मौनी म्हणाली होती की, नवाजउद्दीन सिद्दिकी तिच्यासाठी देवासारखे आहे आणि त्यांना या चित्रपटाची स्क्रिप्ट खूप आवडली. ‘बोले चूडियॉं’ चित्रपटाचे निर्देशक शम्स सिद्दिकी यांचा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटात नवाजउद्दीन सिद्दिकी मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाला राजेश भाटिया आणि किरण भाटिया प्रोड्यूस करणार आहे. चित्रपटाची शूटिंग जूनच्या शेवटच्या आठवड्यात सुरु होईल. या चित्रपटात मौनी रॉय ऐवजी कोणत्या अभिनेत्रीला घेतले जाईल याची घोषणा लवकरच होईल.

एकता कपूरचा शो ‘नागिन’ मध्ये अभिनेत्री मौनी रॉयच्या भूमिकेने चाहत्यांच्या मनात घर केले. या भूमिकेनंतरच तिला बॉलिवूडमध्ये चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. तिने मौनी अभिनेता जॉन अब्राहमसोबत ‘रोमियो अकबर वॉल्टर’ चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाला बॉक्स ऑफीसवर यश मिळाले नाही. तिने गोल्ड चित्रपटातून पदार्पण केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर १०० करोड रुपायाची कमाई केली होती. मौनी नेहमी आपल्या लुकसाठी सोशल मिडियावर चर्चेमध्ये असते. सध्या आपल्या योगासाठी ती खूपच चर्चेमध्ये आहे. ती सध्या आपल्या हेल्थसाठी सक्रिय असते. नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओला चाहत्यांनी खूप पसंत केले आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये मौनी रॉय पिंच मयूरासन करताना दिसत आहे. मौनीच्या या व्हिडिओला चाहत्यांनी खूप लाईक केले आहे व तिचे कौतुकही करत आहे. आज २१ जून सगळीकडे ‘अंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा होत आहे. हा योगा शरीराला निरोगी ठेवतो. आजारापासून मुक्त करतो. यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ४० हजार लोकांसोबत झारखंडच्या राजधानीमध्ये योगा केला आहे. पीएम मोदी यांनी सांगिलते की, ‘योग अनुशासन आहे, समर्पण आहे आणि याचे पालन पुर्ण जीवनभर करणे गरजेचे आहे.’

आरोग्यविषयक वृत्त

भारतातील ‘या’ ७ योगगुरूंचे जगभरात ‘फालोअर्स’, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

लहान मुलांनाही शिकवा हि “योगासन” होतील फायदे

मोदी म्हणतायेत योगा करेल ” गरिबी दूर “

२१ जून जागतिक योग दिन : ” हे ” आहेत भारतातील सर्वात मोठे योगगुरू

शरीराचा गंध सांगेल तुमच्या व्यक्तिमत्वाचे पैलु

तुमचे आरोग्य कसे आहे ? याचे उत्तर देईल तुमची जीभ

सिने जगत

‘प्रतिभावंत’ कलाकारांनी भरलेले ‘हे’ कुटूंब बॉलिवूडमध्ये अद्यापही ‘मिडल क्‍लास’च

‘Video : या’ प्रसिध्द कॉमेडियनच्या मुलीच्या ‘फिगर’ची ‘बी टाऊन’मध्ये चर्चा