Maval Lok Sabha | मावळ लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक पोलीस निरीक्षकांची नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Maval Lok Sabha | जिल्ह्यातील ३३-मावळ लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला (Deepak Singla IPS) यांनी दिली आहे.

निवडणूक पोलीस निरीक्षक म्हणून विवेकानंद सिंग यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथील कक्ष क्रमांक ए-१०५ असा आहे. श्री. सिंग यांचा संपर्क क्रमांक ९६९९१०४७६५ व ०२०-२९९९७४०८ असा असून निवडणूक पोलीस निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी महेश मतकर यांचा संपर्क क्रमांक ९४०३७२५८०३ असा आहे, असे मावळ लोकसभा मतदार संघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून कळविण्यात आले आहे.(Maval Lok Sabha)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळांनी दिला मतदारांना शब्द, म्हणाले – ”पुणेकरांचे मतदान स्वरूप कर्ज, विकास कामांच्या रुपात व्याजासह फेडणार”

ACB Trap On Police Inspector | लाच घेताना पोलीस निरीक्षकाला अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक, संतप्त जमावाची पोलीस गाडीवर दगडफेक

Amol Kolhe On Eknath Shinde | भुजबळांनी नकार दिल्याने, आढळराव पाटलांना उमेदवारी ! मुख्यमंत्र्यांना शिरुर मधून द्यायची होती, छगन भुजबळांना उमेदवारी; डॉ.अमोल कोल्हे यांचा गौप्यस्फोट (Video)