८ वी आणि १० वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ; माझगाव डॉकमध्ये 366 जागांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

पोलीसनामा ऑनलाईन टीम – माझगाव डाॅक शिपयार्ड लिमिटेड मध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. या विभागात रिगर आणि इलेक्टिशियन पदांसाठी ३६६ जागांसाठी भरती होणार आहे. ८ आणि १० वी पास उमेदवारांसाठी ही मोठी संधी असून या भरतीची अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे २६ जुलै आहे.

पदाचे नाव : १) रिगर , २) इलेक्टिशियन

किती जागा ?

एकूण- ३६६

काय आहे शैक्षणिक पात्रता?

पद क्र.१ रिगर- ८ वी पास , फिटर ट्रेडमध्ये एनएसी सर्टिफिकेट कोर्स केला असला पाहिजे आणि एक वर्षाचा अनुभव

पद क्र.२ : इलेक्टिशियन १० वी पास ,संबंधित ट्रेड मध्ये एक वर्षाचा अनुभव

वयाची अट : उमेदवाराचं वय १८ ते ३८ वर्षापर्यंत असावं

किती असेल पगार ?

रिगर पदासाठी पगार १७ हजार ते ६४,३६० रुपये आहे. इलेक्ट्रिशियन पदासाठीचा पगार १३ ,२०० ते ४९ ,९१० रुपये आहे.

कसा कराल अर्ज ?

www.mazagondock.in या वेबसाईट वर ऑनलाईन अर्ज करू शकता.

आरोग्यविषयक वृत्त –

‘त्वचा’ होईल तजेलदार आणि वाढेल ‘डोळ्यां’ची क्षमता, दररोज ‘हे’ करा

पावसाळ्यात ‘मेकअप’ करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

तुमच्या ‘आयब्रो’ चा रंग अधिक डार्क करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘गुळ’ या आजारांवर ठेवतो नियंत्रण

द्रुतगती महामार्गावर भिषण अपघातात तीन ठार, एक गंभीर जखमी

माजी खासदार राजीव सातव यांचे मराठवाडा प्रदेश कार्यकारिणी च्या अध्यक्ष पदी नाव चर्चेत

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

You might also like