दरोडा आणि चोऱ्या करणाऱ्या दोघांवर ‘मोक्का’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दरोडा आणि चोऱ्या करणाऱ्या दोघांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता Police Commissioner Amitabh Gupta यांनी मोक्का mcoca कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांचा 35 वा मोक्का असून, कुविख्यात टोळ्यासह सराईत गुन्हेगारांना Criminals आयुक्तांनी कारवाई करत कारागृहात पाठवले आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Maratha Reservation | मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार SC मध्ये पुनर्विचार याचिका दाखल करणार

पुरुशोत्तम उर्फ बंड्या राजेंद्र वीर (वय 25) व संजय उर्फ सोन्या हरिष भोसले (वय 21)
अशी मोक्का mcoca कारवाई केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.
दोघे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
त्यांच्यावर दरोडा, जबरी चोरी Theft , घरफोडी, वाहनचोरी Vehicle Theft व घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
पुरुषोत्तम ऊर्फ बंड्या याच्यावर पुणे Pune आणि पिंपरी-चिंचवड Pimpri Chinchwad परिसरात एकूण 18 गुन्हे दाखल आहेत.
तर सोलापूरचा संजय हरिष भोसले यांच्यावर 7 गुन्हे दाखल आहेत.
त्यांना नुकतीच गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस निरीक्षक जगताप, सहाय्यक निरीक्षक मोरे व पथकाने अटक केली होती.
त्यांच्याकडून दोन लाखांचा ऐवज जप्त केला आहे.

pune municipal corporation | ‘कात्रज – कोंढवा’ रस्त्याचे अवघे 20 टक्केच काम; कामाची मुदत 6 महिन्यांत संपतेय, भूसंपादनाशिवाय दिलेली ‘वर्क ऑर्डर’ सत्ताधार्‍यांच्या अंगलट

गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी पाहून त्यांच्यावर मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक जगताप यांनी अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांना पाठवला होता.
या सर्व प्रस्तावाची छाननी केल्यानंतर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्का mcoca कारवाई केली आहे.

Wab Title : mcoca on two criminals in pune

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 2000 रिक्त जागांसाठी मेगा भरती; जाणून घ्या प्रक्रीया

LIC CSL ने लाँच केले गिफ्ट कार्ड ’शगुन’, 10,000 रुपयांपर्यंत करू शकता शॉपिंग, जाणून घ्या डिटेल

Pradeep Sharma | एन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरी NIA चा छापा

Pune Police | पुणे पोलिसांची जळगावमध्ये पुन्हा एकदा मोठी कारवाई; भुसावळच्या माजी उपनगराध्यक्षासह काहींना घेतले ताब्यात

Sarkari Naukri : 5000 हेल्थ असिस्टंटची भरती, 12वी पास करू शकतात अर्ज