#YogaDay 2019 : ‘ध्यान’धारणा केल्याने ‘हे’ आजार होतात बरे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आपण शांती, आनंद, आरोग्य, शक्ती, याच्या कायम शोधात असतो. पण ते आपल्याला मिळत नाही. कारण आपण सतत कशाच्या तरी चिंतेत असतो. त्यामुळे आपल्याला मानसिक तणावाला सामोरे जावे लागते. परंतु, आपल्याला जर शांती, आनंद, आरोग्य, शक्ती आणि मानसिक आजारातून मुक्ती मिळवायची असेल तर, ध्यान करणे हा सर्वात्तम पर्याय आहे. तुमच्या शरीरासाठी, मनासाठी आणि आत्म्यासाठी ध्यानाचे असंख्य फायदे आहेत. ध्यानामुळे मिळणारा आराम हा गाढ झोपेमुळे मिळणाऱ्या आरामापेक्षा कितीतरी पटीने जास्त असतो.

 ध्यानामुळे होणारे फायदे पुढीलप्रमाणे
१) ध्यान तणावाला आपल्या मनात येण्यापासून प्रतिरोध करते.

२)आपल्या मनात असलेला तणाव बाहेर काढून टाकायला मदत करते.

३) मनातील भीती कमी होते.

४) आपली भावनात्मक स्थिरता वाढते.

५) मन कायम आनंदी राहते.

६) आपले अंतरज्ञान विकसित होते.

७) कोणत्याही परिस्थितीत त्या परिस्थितीचे स्पष्टपणे आकलन करण्याची क्षमता वाढते.

८) एकाग्रता वाढल्यामुळे मन कुशाग्र होते.

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

वजन कमी करण्यासाठी ‘व्हिटॅमिन डी’ उपयुक्त 

#YogaDay2019 : सौंदर्य आणि तारुण्य वाढविणारे नटराजन आसन 

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

योगासनांमध्ये ‘सातत्य’ असणे फायद्याचे 

#YogaDay2019 : योगामुळे कमी होते नैराश्याची तीव्रता

सिनेजगत

बॉलिवूडच्या ‘या’ खानकडून 35 कोटींची प्रॉपर्टी खरेदी, सुरू करणार ‘सेकंड’ इनिंग

खरंच की काय ! कॅटरीना करणार ‘दबंग’ सलमान खानशी लग्न ?