‘या’ मराठी अभिनेत्रीनं शेअर केलं चक्क ‘NUDE’ फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या सोशल मीडियावर एका मराठी अ‍ॅक्ट्रेस आणि मॉडेलची जोरदार चर्चा सुरू आहे. याला कारणही तसंच आहे. या मराठी अ‍ॅक्ट्रेसनं तिचे काही फोटो इंस्टाग्रामवरून शेअर केले आहेत जे सध्या प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोत अनेक सेक्सी आणि हॉट फोटोंचा समावेश समावेश आहे. यातील काही फोटोत तर ही मराठी अभिनेत्री पूर्णपणे न्यूड दिसत आहे. ही मराठी अ‍ॅक्ट्रेस आणि मॉडेल मिस इंडिया बिकीनी 2015 आहे. सध्या तिनं आपल्या न्यूड फोटोंनी सोशलचं तापमान कमालीचं गरम केलं आहे.

या मराठी अ‍ॅक्ट्रेसचं नाव आहे निकिता गोखले. निकिता गोखले ही मूळची भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील मूळ निवासी आहे. निकिताचे खरे नाव दुर्गा शिवप्रसाद गोखले आहे. निकिता यशस्वी इंटरनॅशनल मॉडेल आहे. आर्थिक सल्लागार म्हणूनही ती प्रसिद्ध आहे. सध्या ती युरोपात वास्तव्यास आहे.

निकितानं प्लेबॉय मासिकासाठी न्यूड फोटोशुट केलं होतं तेव्हा ती खूप चर्चेत आली होती. मिस वर्ल्ड बिकीनी इंटरनॅशनल 2015 या स्पर्धेमध्ये तिनं भारताचं प्रतिनिधित्व केल्यानंतर निकिताला खूप लोकप्रियता मिळाली. खूप कमी काळात निकीतानं मॉडेलिंग क्षेत्रात आपलं नाव कमावलं आहे.

तुमसरमध्येच निकितानं आपलं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं आहे. 17 व्या वर्षीच ती तुमसर गाव सोडून नागपूरला आली तिथे तिनं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. पुढे तिनं आर्थिक सल्लागार म्हणून काम केलं आणि हळूहळू मॉडेलिंगमध्ये यशस्वी झाली.

https://www.instagram.com/p/BzugmT5AZYi/

https://www.instagram.com/p/BylCrOYJR5S/

https://www.instagram.com/p/BxgwlWYJd5Y/

https://www.instagram.com/p/BxMMvM6pTTB/

https://www.instagram.com/p/BwtKJV-AHbv/

https://www.instagram.com/p/BuNemhGArVa/

https://www.instagram.com/p/BsEhRwtA96b/

https://www.instagram.com/p/BqSA1MqgohA/

https://www.instagram.com/p/Blfz28vHaj5/

https://www.instagram.com/p/BlFd7XEnQMl/

https://www.instagram.com/p/BZd6PSTHWyV/

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !