अभिनेत्री क्रिसान बॅरेटोनं शेअर केले ‘ब्लॅक’ बिकीनीतले फोटो !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  टीव्ही अ‍ॅक्ट्रेस क्रिसान बॅरेटो आपल्या हॉटनेसमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिनं शेअर केलेले काही हॉट फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल झाले होते. यानंतर पुन्हा एकदा क्रिसान आपल्या काही सेक्सी फोटोंनी चर्चेत आली आहे. क्रिसान बॅरेटो सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. क्रिसानला बोल्ड शेअर करायला खूप आवडतं. समुद्रकिनारी किंवा धबधब्याच्या ठिकाणी फिरायला तिला खूप आवडतं.

काही दिवसांपूर्वी क्रिसाननं तिचे काही रेडी बिकीनीतील सेक्सी फोटो सोशलवरून शेअर केले होते. यानंतर आता तिचे काही ब्लॅक बिकीनीतले फोटो समोर आले आहेत जे झपाट्यानं व्हायरल होताना दिसत आहेत. ब्लॅक बिकीनीत क्रिसान खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. आपली सेक्सी फिगर फ्लाँट करताना क्रिसान अनेक बोल्ड पोज देताना दिसत आहे.

क्रिसानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ससुराल सिमर का या मालिकेनं तिला खुप लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तिनं संजना भारद्वाजची भूमिका साकारली होती. तिनं कैसी है यारियां, ये है आशिकी, यारों का टशन, प्यार तुने क्या किया, तू आशिकी यांसारख्या अनेक मालिकेत काम केलं आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !