‘या’ अभिनेत्याच्या मुलाला ‘बिग बी’ अमिताभची नात ‘नव्या’ सोबत लग्‍न करायचंय !

 मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जावेद जाफरी चा मुलगा मीजान जाफरी आणि अमिताभ बच्चनची नात नव्या नवेली नंदा सध्या रिलेशनशिप मध्ये असल्याच्या अफवांना उधाण मिळत आहे. मीजान आणि नव्या थिएटरच्या बाहेर येतानाचे फोटो सध्या खूप वायरल झाले आहे. हे फोटो सोशल मीडियावर वायरल झाल्या. नंतर हे दोघे रिलेशनशिप मध्ये असल्याची बातमी येत आहेत. यावर मीजाननी एका शो मध्ये स्पष्टीकरण दिले आहे. एका शो मध्ये जावेद जाफरी यांनी एक गोष्ट शेअर केली आहे. या शो मध्ये त्यांना तीन प्रश्न विचारले होते . त्यासाठी त्यांना तीन पर्याय देण्यात आले होते. प्रश्न असे होते की, यापैकी कोणाला मारायचे आहे? कोणाशी लग्न करायचे आहे? कोणासोबत हुकअप करायचे आहे? आणि त्याला नव्या नवेली नंदा, सारा अली खान आणि अनन्या पांडे असे पर्याय दिले होते. यावेळी मीजान जाफरीने खूप मजेदार उत्तर दिले आहे.

मीजान म्हणाला नव्या नवेली नंदा सोबत लग्न करायचे आहे, सारा अली खान सोबत हुकअप करायचे आहे आणि अनन्या पांडे ला मारायचे आहे. यानंतर त्याला नव्या आणि त्याच्या रिलेशनवर विचारले असता तो म्हणाला, “आमच्यात काही रिलेशन नाही आहे. आम्ही फक्त मित्र आहोत. मैत्रीचे पण एक नाते असते. हे बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड टाइप डेटिंग रिलेशनशिप नाही.” आम्ही एकत्रित चित्रपट पाहायला गेलो म्हणजे आम्ही रिलेशनशिप मध्ये आहे असे होत नाही.

आम्ही न्यूयॉर्क मध्ये सोबत शिकत होतो, आणि तो फोटो तेव्हाचा आहे. मी माझा चेहेरा यासाठी लपवला होता कारण मला सोशल मीडियावर पॉपुलर व्हायचे नव्हते. सोशल मीडियाचा वापर विचार पूर्वक केला पाहिजे. मीजान सरळ सरळ बोलला की मी अजूनही सिंगल आहे आणि सध्या माझ्या कामावर माझं लक्ष आहे.

रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला ‘बटाटा’ लावा आणि मिळवा ‘तजेलदार’ त्वचा

आरोग्याच्या ‘या’ समस्या किरकोळ असल्या तरी घ्या ‘डॉक्टरां’चा सल्ला

‘थर्माकॉल’च्या कपात चहा पिणे आरोग्यासाठी घातक ; जाणून घ्या साइड इफेक्ट्स

‘सारथी’ संस्थेच्या धर्तीवर OBC विद्यार्थ्यांसाठी तात्काळ संशोधन – प्रशिक्षण संस्था स्थापन करा-संभाजी ब्रिगेड

युती, आघाडीच्या अडचणी वाढल्या ;वंचित’ यामुळे बदलणार या पाच मतदारसंघांचं गणित

 

You might also like